Gold Rate Today : मौल्यवान धातूंच्या किंमती आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारात कमी-जास्त होत असतात. काही दिवसांपूर्वीच जागतिक बाजारपेठेतील वाढीमुळे सोन्याचे दराने तब्बल 53 हजारांचा टप्पा पार केला होता. मात्र, आज सोन्याचे दर (Gold-Silver Rate) कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी किंचित फरकाने दिलासा मिळाला आहे. तर, चांदीचे दरसुद्धा 300 रूपयांच्या फरकाने कमी झाले आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,780 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,080 रुपये आहे.


तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 


मुंबईतील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  52,780
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 48,382


1 किलो चांदीचा दर - 61,080


पुण्यातील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,780
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,382


1 किलो चांदीचा दर - 61,080


नाशिकमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,780
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,382


1 किलो चांदीचा दर - 61,080


नागपूरमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,780


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,382


1 किलो चांदीचा दर - 61,080


दिल्लीमधील सोन्याचे दर  


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,690


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,299


1 किलो चांदीचा दर - 60,980


कोलकत्तामधील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 52,710


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 48,318


1 किलो चांदीचा दर - 61,000


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.  


महत्वाच्या बातम्या : 


Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाचे पुन्हा घसरले, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा? जाणून घ्या आजचे दर