Gold Rate Today : आज आठवड्यातल्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) काहीसे कमी झाले आहेत. काल 24 कॅरेट सोन्याच्या दराने 50 हजारांचा टप्पा पार केला होता. मात्र, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 49,550 रूपयांवर व्यवहार करत आहे. सध्या महाराष्ट्रात सणावाराचे दिवस आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसरा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे ग्राहकांना आज सोने खरेदीसाठी चांगली संधी आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 49,550 रूपयांवर आला आहे. तर, चांदीचे दर देखील तब्बल एक हजारांनी कमी झाले आहेत. आज एक किलो चांदीचा दर 57,170 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,550
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,421
1 किलो चांदीचा दर - 56,170
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,550
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,421
1 किलो चांदीचा दर - 56,170
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,550
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,421
1 किलो चांदीचा दर - 56,170
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,550
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,421
1 किलो चांदीचा दर - 56,170
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,460
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,338
1 किलो चांदीचा दर - 56,070
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,480
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 45,357
1 किलो चांदीचा दर - 56,090
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्वाच्या बातम्या :