Top 11 Stocks for Today : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाच्या स्थितीचा परिणाम संपूर्ण जगावर पडतो आहे. कचे तेल महागले आहे. याच तणावाचा भारतीय भांडवली बाजारावरदेखील परिणाम पडताना दिसतोय. गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कला हा पैसे काढून घेण्याकडे होता. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक गुरुवारी काढले.  आखाती प्रदेशातील तणावाच्या स्थितीचा परिणाम अमेरिकी भांडवली बाजारावरदेखील पडला.  


पोर्टफोलिओत जोडता येतील काही शेअर्स


शेअर बाजारातील सध्याच्या या परिस्थितीत स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन पाहायला मिळतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आहे. ट्रेडर्सना इंट्राडेमध्ये पैसे कमवण्याची चांगली संधी आहे. तसेच या काळात दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करून काही स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओत टाकता येतील. झी बिझनेस या भांडवली बाजाराविषयी माहिती देणाऱ्या वृत्तवाहिनीने चांगला परतावा देऊ शकणारे 11स्टॉक्स सूचवले आहेत. हे स्टॉक कोणते आहेत, हे समजून घेऊ या...


जे के पेपर (JK Paper) 


खरेदी करा - 475 रुपये


स्टॉप लॉस - 456


टाटा केमिकल्स (Tata Chemicals)


खरेदी करा - 1173


स्टॉप लॉस - 1125


 बाटा इंडिया (Bata India)


विक्री करा - 1340 


स्टॉप लॉस - 1395


 
नेस्ले इंडिया 


खरेदी करा - 3150 रुपये
कालावधी - 1 वर्षे 
 
सिप्ला (Cipla) 


खरेदी करा - 1970 रुपये
कालावधी - 1 वर्षे


बजाज हाऊसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance) 


खरेदी करा - 155 रुपये


स्टॉप लॉस - 147 रुपये


 ओएनजीसी (ONGC)


खरेदी करा-  315 


कालावधी 2 महिने 


डीएलएफ  


खरेदी करा- 1020 रुपये
कालावधी -12 महिने 
 
वरुण बेवरेजेस (VARUN BEVERAGES)


टार्गेट- 610 रुपये


स्टॉप लॉस- 580 रुपये 


शिप्ला मेडिकेअर (SHILPA MEDICARE)


टार्गेट- 840 रुपये


स्टॉप लॉस- 800 रुपये 


डीमार्ट (DMART) 


टार्गेट- 5030 रुपये


स्टॉप लॉस- 4920 रुपये


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   


तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...


शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी किसान रेल सुरू करा, स्वतंत्र भारत पक्षाची मागणी, 7 ऑक्टोबरला ठिय्या आंदोलन