Continues below advertisement
युवराज जाधव

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 

टॉप स्टोरीज फ्रॉम युवराज जाधव

अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी बुडाले, बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम?
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
राम शिंदे यांची अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार, आमदार रोहित पवार यांची टीकेची झोड, म्हणाले...
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
पुणे पदवीधरमधून अरुणअण्णा लाड यांना जेव्हा राष्ट्रवादीनं 12 वर्षांपूर्वी उमेदवारी नाकारलेली तेव्हा काय घडलेलं? कोण जिंकलेलं?
भारतातील प्लास्टिक नोटांसंदर्भात मोठी अपडेट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रकल्पासाठी दोन कंपन्यांनी लावली बोली
रोहित शर्मानं वेस्ट इंडिजविरोधात 92 धावा करुनही सुनील गावस्कर नाराज, नेमकं काय घडलं? 
सोने चांदीच्या दरात घसरण सुरुच,चांदी पाच दिवसात 11000 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दर कोसळले
वेस्ट इंडिजनं शेवट गोड केला, तिसऱ्या वनडेत भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियाचं काय चुकलं?
पंजाबच्या अमृतसरमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मॅडी संधूला संपवलं,भरदिवसा धडाधड गोळीबार
पुणे शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट,जागा भाजपला सुटल्याची चर्चा, मंगेश चिवटे-सचिन सानप यांचं ठरलं 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2026 | शनिवार
देशभरात 7,108 पेट्रोल पंपांचं नेटवर्क असलेल्या कंपनीकडून पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ, ग्राहकांना धक्का
फ्लाय दुबईच्या विमानात ओमानच्या को-पायलटला भारतीय वंशाचा पायलट भिडला, 180 प्रवाशांचा जीव वाचवला 
शुभमन गिलनं द्विशतक झळकावलं आणि ईशान किशन, रोहित शर्मा, सेहवागसह ग्लेन मॅक्सवेलचे विक्रम धडाधड मोडले...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Sponsored Links by Taboola