Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
मनसेविरुद्धच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण कृष्णराज महाडिकांवर का रागावले? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
विद्यानंद बापटांचा आवडता नेता कोण? दोन नावं घेत म्हणाले, भारतामधील राजकारण....
मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
काल मनसेच्या चोरांना आमच्या भाजयुमोने जशास तसं प्रत्युत्तर दिलं, परत असं कराल तर...; कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग
Maharashtra Live blog updates: मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन
मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
अशीमा मित्तलांच्या 'त्या' वाक्याने अख्खी अंतरवाली सराटी अवाक झाली , मनोज जरांगे लगेच म्हणाले....
भाजयुमोचा राज ठाकरेंच्या घरावर धडकण्याचा प्लॅन, पण मनसैनिकांनी शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही
परदेशात फिरायला जाऊ नका, विदेशात लग्नसोहळे टाळा, गरज पडलं तरच सोनं विकत घ्या; पंतप्रधान मोदींचा नवा कानमंत्र
बायकोला शेवटचं पाहायला जखमी मयांक व्हीलचेअरवर स्मशानभूमीत, मालाडमधील अपघाताने साथ कायमची तुटली, प्रियकांच्या अंत्ययात्रेला डोळ्यात पाणी आणणारं दृश्य
Maharashtra Live blog updates: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; ॲड. उज्ज्वल निकम पहिल्यांदाच सरकार पक्षाची बाजू मांडणार
भाजपला ते RSS पेक्षाही मोठे असल्याचं वाटू लागलंय, पंतप्रधान मोदी मोहन भागवतांचं ऐकत नाहीत: अभिजीत दिपके
Maharashtra Live blog updates: मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; 10.75 कोटींचे सोने जप्त
बंडू जाधव तू आयुष्यातील सर्वात मोठी चूक केलेय, तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज; मनोज जरांगेंचा इशारा
स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
Maharashtra Live blog updates: पाऊस नसल्याने उभं सोयाबीनचे पीक करपून चाललं, शेतकरी चिंतेत
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लूक, पडदा उघडताच सगळे अवाक होऊन पाहतच राहिले
साकीनाक्याचा महाराजा मुंबईतील सर्वात महागडा गणपती, मूर्तीची किंमत किती?
लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्यावेळी पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील न्युक्लिअर बेसवर हल्ला केला होता का? भारताचे माजी संरक्षणदल प्रमुख म्हणाले...
ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
मुंबईतील 63 मजली इमारतीमध्ये धक्कादायक प्रकार, मंत्री-आमदारांनी लिफ्टच्या बाजूची जागा घरात घेतली, BMC ची तोडक कारवाई
Sponsored Links by Taboola