आधी फॉर्म गिळल्याचा आरोप; नंतर शिंदेंनी खडसावलं, नाट्यमय घडामोडीनंतर आज उद्धव कांबळेंनी आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे
गुन्हेगारांच्या उमेदवारीवरून मोहोळांची अजितदादांवर टीका, भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल बालवडकरांनी दिलं रोखठोक उत्तर, म्हणाले 'गरज सरो वैद्य मरो, तुमची भूमिका...'
कारचालक ते किरकोळ वादातून मित्राचा खून; पुण्याच्या टोळीयुद्धाचा 'बकासूर' निवडणुकीच्या रिंगणात, राष्ट्रवादीनं तिकीट दिलेल्या कुख्यात गुंड बापू नायरची कुंडली समोर
'भावनेच्या भरात तो माझ्याकडून फाटला गेला...मी AB फॉर्म खाल्ला नाही', एकनाथ शिंदेंनी खडसावलं, उद्धव कांबळेंनी सांगितली A टू Z स्टोरी
एबी फॉर्म गिळणारा शिंदे सेनेचा उमेदवार अखेर पोलीस स्टेशनमध्ये प्रकट झाला, म्हणाला,' प्रभाग क्रमांक 36 चा उमेदवार मीच'
पुण्यात एकाच प्रभागात शिवसेनेकडून दोघांना एबी फॉर्म! उमेदवाराने दुसऱ्याचा एबी फॉर्म गिळून विषयच संपवला, नेमकं काय घडलं?