एक्स्प्लोर

Year Ender 2022 : गुरु प्रतिगामी झाल्यास 'या' राशींच्या लोकांची कामे होतात प्रचंड वेगाने  

Year Ender 2022 : देव गुरु बृहस्पति हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. त्याचे उच्च राशीचे चिन्ह कर्क मानले जाते आणि त्याची निम्न राशी मकर मानली जाते.

Year Ender 2022 : ज्योतिषशास्त्रात देव गुरु बृहस्पति हा ज्ञान, संतती, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थान, संपत्ती, दान, पुण्य आणि वृद्धी इत्यादींचा कारक मानला जातो. असे म्हटले जाते की, तो शक्ततो सर्व लोकांना शुभ फळ देत असते. याला सर्वात शुभ फळ देणारा ग्रह म्हटले गेले आहे. देव गुरु बृहस्पति हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. त्याचे उच्च राशीचे चिन्ह कर्क मानले जाते आणि त्याची निम्न राशी मकर मानली जाते.

ज्योतिषास्त्रानुसार, देवगुरु बृहस्पतीने 13 एप्रिल 2022 रोजी त्याची स्वत:च्या मीन राशीत प्रवेश केला होता आणि 29 जुलै 2022 रोजी पहाटे 02:06 वाजता तो परत मुळ राशीत आला. त्यानंतर  24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 04:31 वाजता मीन राशीतच संक्रमन झाले. म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.31 वाजता मीन राशीत सरळ चालू लागली. गुरूच्या प्रतिगामी गतीमुळे ठराविक0 राशीच्या लोकांची रखडलेली कामे सुरळीतपणे होऊ लागली.    

वृषभ : बृहस्पति स्वतःच्या राशीतून 11 व्या स्थानावर आहे. ज्योतिषशास्त्रात हे स्थान लाभ आणि उत्पन्नाचे मानले जाते. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होते. व्यवसायात भरपूर नफा होतो. बराच वेळ रखडलेली कामे सुरू होतात. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहिल.

मिथुन : या राशीच्या लोकांना गुरू ग्रहाच्या प्रतिगामी कालखंडात बरेच फायदे होतील. नोकरीशी संबंधित लोकांना चांगले यश मिळेल. यादरम्यान त्यांचे नशीब उजळले. त्यांची रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल.

कर्क : गुरूच्या प्रतिगामी काळात कर्क राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतात. त्यांचा प्रवास यशस्वी होतो. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांना खूप फायदा होतो. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते आणि त्यांना त्यांच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Year Ender 2022 Diwali : या वर्षात दिवाळीत दिसली सूर्यग्रहणाची सावली, राशींच्या मानाने कसे होते वर्षातील सूर्यग्रहण? वाचा सविस्तर

Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता

महत्त्वाच्या बातम्या

Astrology: देव, मनुष्य की राक्षस गण? गण म्हणजे नेमकं काय? तुमचा गण कसा ओळखाल? व्यक्तीच्या स्वभावाशी संबंध काय? ज्योतिषशास्त्र...
देव, मनुष्य की राक्षस गण? गण म्हणजे नेमकं काय? तुमचा गण कसा ओळखाल? व्यक्तीच्या स्वभावाशी संबंध काय? ज्योतिषशास्त्र...
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा गेमचेंजर; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा गेमचेंजर; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 11 October 2026 : आज नवरात्रीचा पहिला दिवस; 6 राशींवर असणार देवीचा आशीर्वाद, वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीचा पहिला दिवस; 6 राशींवर असणार देवीचा आशीर्वाद, वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: आज नवरात्रीची पहिली माळ! देवी शैलपुत्रीच्या पूजेला मोठे महत्त्व, आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...
आज नवरात्रीची पहिली माळ! देवी शैलपुत्रीच्या पूजेला मोठे महत्त्व, आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
Embed widget