एक्स्प्लोर

Death in Dream : स्वप्नात स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू पाहण्याचा अर्थ काय? जाणून घ्या

Dreams About Someone Dying : स्वप्नात स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू पाहण्याचा अर्थ काय आहे आणि त्याचा वास्तविक जीवनावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.

What Do Dreams About Someone Dying Mean : बहुतेक प्रत्येक व्यक्ती स्वप्ने पाहतो. काही स्वप्न लक्षात राहतात, तर काही स्वप्न आपण विसरतो. काही स्वप्ने पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो, तर काही स्वप्ने पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटते. तसेच अनेक वेळा स्वप्ने पाहिल्यावर दचकून जागही येते. स्वप्न शास्त्रानुसार, आपण अनेकदा पाहत असलेली स्वप्ने सत्यात उतरत नाहीत. अनेक वेळा तुम्हाला स्वप्नात तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू दिसतो. स्वप्नात स्वत:चा किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पाहिल्यास याचा अर्थ काय, हे जाणून घ्या.

स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे

स्वप्न शास्त्रानुसार (Swapna Shastra), जर तुम्ही स्वप्नात स्वतःचा मृत्यू (Death in Dream) झाल्याचं दिसलं तर तो अतिशय शुभ संकेत मानला जातो. तसेच, तुमचं आयुष्य वाढून आगामी काळात तुमच्यावर येणारं संकट टळलं आहे, असा याचा अर्थ मानला जातो. त्याशिवाय, तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो आणि तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. स्वप्नात स्वतःला आत्महत्या करताना पाहिल्यास त्याचा अर्थ तुमचं आयुष्य वाढलं आहे आणि तुमच्या भविष्यात तुम्हाला धनलाभ होईल.

स्वप्नात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू पाहणे

जर तुम्हाला स्वप्नात तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू दिसत असेल तर ते त्या व्यक्तीसाठी ते शुभ मानलं जातं. त्या व्यक्तीचं आयुष्य वाढण्याचे हे संकेत आहेत. त्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. एखादी व्यक्ती गंभीर आजारी असल्यास, ती व्यक्ती येत्या काही दिवसांत बरी होऊ शकतो. आगामी काळात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नातही वाढ होऊ शकते. त्यामुळे असं स्वप्न पाहिल्यानंतर घाबरण्याचं कारण नाही.

स्वप्नात स्वतःला रडताना पाहणे

जर तुम्ही स्वप्नात स्वतःला रडताना पाहिलं, तर स्वप्न शास्त्रानुसार, हे शुभ आहे. याचा अर्थ येत्या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. त्याशिवाय, स्वप्नात स्वतःला स्मशानाच्या मध्यभागी पाहणं देखील शुभ मानले जाते, याचा अर्थ तुम्हाला लवकरच प्रमोशन मिळणार आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Adhik Maas Purnima 2026: आजची अधिक मास पौर्णिमा पॉवरफुल, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्य-चंद्राची शुभ उर्जा, पैसा, नोकरी..आयुष्यात मोठे बदल..
आजची अधिक मास पौर्णिमा पॉवरफुल, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्य-चंद्राची शुभ उर्जा, पैसा, नोकरी..आयुष्यात मोठे बदल..
Horoscope Today 31 May 2026 : आजचा रविवार 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स वाढणार, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स वाढणार, वाचा आजचे राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! वृषभ, कन्यासह 'या' 5 राशींना जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! वृषभ, कन्यासह 'या' 5 राशींना जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी
Shul Yog 2026 : 14 जूनची तारीख लक्षात ठेवा! शूल योगामुळे पुढचे 20 तास 'या' 4 राशींवर असणार टांगती तलवार, हातून निसटेल पैसा
14 जूनची तारीख लक्षात ठेवा! शूल योगामुळे पुढचे 20 तास 'या' 4 राशींवर असणार टांगती तलवार, हातून निसटेल पैसा

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Embed widget