Weekly Horoscope 30 December 2024 To 05 January 2025 : डिसेंबर महिना संपून नवीन वर्ष 2025 सुरु व्हायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. नवीन आठवडा सोमवारपासून सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - नवीन वर्षात तुमच्यामध्ये चांगला बदल घडेल. सकारात्मक बदलांसाठी तयार राहा.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - महिलांचा मान-सन्मान करा. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - नवीन वर्षात शिस्त पाळा. तसेच, अहंकार बाजूला ठेवा.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला हवं असलेलं करिअर निवडण्याची तुम्हाला मुभा मिळेल. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - समाजात तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. समाजात तुमचा आदर्श निर्माण होईल.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - नवीन वर्षात तुमची हरवलेली जुनी वस्तू तुम्हाला परत मिळेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - जे लोक फॅमिली प्लॅनिंग करतायत त्यांना लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - नवीन वर्षात तुमची सगळी कामं निर्विघ्नपणे पार पडतील.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या प्रवासातील सर्व अडथळे दूर होतील.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - नवीन वर्षात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं. तरंच, तुम्हाला मानसिक शांती लाभेल.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - सिल्व्हर
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवा. कोणाच्याही बोलण्यात फसू नका.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला प्रॉपर्टी संबंधित गोष्टींत चांगला लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :