एक्स्प्लोर

Weekly Horoscope 30 December 2024 To 05 January 2025 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 30 December 2024 To 05 January 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया.

Weekly Horoscope 30 December 2024 To 05 January 2025 : आजपासून नवीन आठवडा सुरु झाला आहे. डिसेंबरचे शेवटचे दोन दिवस आणि जानेवारीचा पहिला आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. या आठड्यात काही राशींना लाभ मिळणार आहे. तर, काही राशींना तोटा होणार आहे. एकूणच वर्षाचा शेवट आणि सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊया.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्याकडे चांगली आर्थिक संपत्ती असेल. तुमचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या जवळची व्यक्ती नाराज असेल तर तिची समजूत घालण्यात तुम्हाला यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जे नियोजन केलं आहे ते पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल. या आठवड्यात तुमचं मन प्रसन्न असेल. तुम्हाला चिंता भासणार नाही. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला पैशांची कमतरता जाणवू शकते. तसेच, तुम्हाला मित्रांचा चांगला सहयोग मिळेल. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे.या आठवड्यात तुम्हाला ना लाभ होणार ना तोटा होणार. आठवड्याच्या शेवटी तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुमचे विरोधक तुमच्यावर नजर ठेवून असतील. त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या मुलांचा चांगला सपोर्ट मिळेल. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाचा पहिला आठवडा शुभ असमार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील. तसेच, धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून आला आहे. आठवड्याच्या मध्यात तुमचे कुटुंबियांबरोबर किंवा तुमच्या मित्रपरिवारा बरोबर वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे विनाकारण वाद घालू नका.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुम्ही ठरवलेली सर्व कामे तुमच्या मनाप्रमाणे झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तरुणांचे नोकरी संदर्भातील प्रश्न लवकरच सुटतील. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. या आठवड्यात तुम्ही यात्रेला जाण्याचा देखील योग जुळून आला आहे. तुमची ही यात्रा चांगली पार पडले. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. 

तूळ रास (Libra Weekly Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त असाल. तुमच्यावर भरपूर कामाचा लोड असेल मात्र, तरीही तुम्ही आनंदी असाल. नवीन वर्षात तुमचा कामाकडे जास्त कल असेल. त्यामुळे इतरांच्या वादापासून तुम्ही दूर राहाल. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनावश्यक खर्चापासून दूर राहावे लागेल. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. नवीन आठवड्यात तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाची कमतरता भासू शकते. अशा वेळी पैशांचा जपून वापर करा. तुमच्या मार्गात अनेक अडथळे येऊ शकतात. अनेकजण तुमचं लक्ष विचलित करु शकतात. मात्र, नशिबाची साथ तुम्हाला मिळेल.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात नवीन माणसांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, तुमचा धार्मिक यात्रेला जाण्याचा योग येईल. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या आठवड्यात करु शकता. तुम्हाला चांगला नफा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.  

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता भासणार नाही. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा जास्त ताण जाणवणार नाही. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. शत्रूंपासून दूर राहाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani Dev : पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत बर्गेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत बर्गेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Uddhav Thackeray & Sanjay Raut: येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा, मोदींच्या हस्ते राममंदिरावर Dhwajarohan
PM Modi Full Speech Ayodhya : शतकानुशतकाची जखम आज भरुन निघालीराम मंदिर ध्वजारोहणानंतर UNCUT भाषण
Eknath Shinde Speech : Jamkhedमधली मक्तेदारी बंद करायची; Rohit Pawar, Ram Shindeयांच्यावर थेट हल्ला
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार ध्वजारोहण सोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत बर्गेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत बर्गेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Uddhav Thackeray & Sanjay Raut: येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
Mumbai News: मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
ABP Southern Rising Summit 2025: ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
Embed widget