Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. जुलै 2024 चा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या


मेष  (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) -  सोमवार
टीप ऑफ द वीक - स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला वाईट नजरेपासून सुरक्षित ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. 


वृषभ (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - मित्रांसोबत घालवलेला वेळ तुम्हाला आनंद देईल. 


मिथुन (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - नारिंगी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमचे विचार कोणाशी तरी शेअर करा, याने तणाव कमी होईल.


कर्क  (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - अपूर्ण कामं लवकर पूर्ण करा, घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका.


सिंह  (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - मनाने ताकदवान व्हा, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.


कन्या (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - बुद्धी वाढेल, विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.


तूळ (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल, नोकरीच्या शोधात असलेल्यांचे कष्ट वाया जातील.


वृश्चिक ( Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - वाणीत गोडवा ठेवा, एकाच वेळी काम पूर्ण होईल.


धनु (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - कौटुंबिक सुखात वाढ होईल, सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा.


मकर  (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - मरून
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - विरुद्ध लिंगाशी भागीदारी यश देईल. वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल होतील.   


कुंभ (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - रागावर नियंत्रण ठेवा, कोणालाही निराश करू नका.


मीन (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध रहा, कोणीतरी तुमचं मन दुखवू शकतं.   


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Numerology : प्रचंड हुशार असतात 'या' जन्मतारखेचे लोक; सर्वांच्या मनावर करतात राज्य, जिथे जातील तिथे होतं यांचं कौतुक