Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : जानेवारी महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.


मेष रास (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - भगवान शंकराच्या आराधनेने तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 


वृषभ रास (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करु नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 


मिथुन रास (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - मेहनत करत राहा. तुम्हाला यश नक्की मिळेल. 


कर्क रास (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - कुटुंबियांबरोबर वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल.  


सिंह रास (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - अचानक धनलाभ होईल. महिलांना चांगली संधी मिळेल. 


कन्या रास (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील.   


तूळ रास (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - विवाहाशी संबंधित समस्या लवकरच दूर होतील. 


वृश्चिक रास (Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - ब्राऊन
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - धार्मिक यात्रेसाठी हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. 


धनु रास (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - आजच्या दिवशी एखाद्याला अन्नदान करा. तुमची सगळी रखडलेली कामे पूर्ण होतील. 


मकर रास (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - स्वत:चा आत्मविश्वास कधीच खचू देऊ नका. सकारात्मक दृष्टीकोनाने पुढे जा. 


कुंभ रास (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करु नका. रागावर नियंत्रण ठेवा.


मीन रास (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून आरोग्याचा सल्ला घ्या.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Dev : शनीच्या ढैय्यामुळे 'या' राशीवर सतत असणार टांगती तलवार; पदोपदी राहावं लागेल सावध