Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. ऑगस्ट 2024 चा चौथा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? पाहूया
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - झाडांना पाणी घाला. तुम्हाला मनातून प्रसन्न वाटेल.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - घरातील महिलांना आहार द्या. तुम्हाला पुण्य लाभेल.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - जर तुम्हाला प्रवास किंवा धार्मिक यात्रा करायची असेल तर त्यासाठी हा शुभ काळ आहे. नवीन लोकांशी गाठीभेटी होतील.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. बाहेरचं जंक फूड खाऊ नका.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - आजूबाजूच्या लोकांवर लक्ष ठेवा. कोणावरही विश्वास ठेवू नका.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - मरुन
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुमचे निर्णय तुम्ही स्वत: घ्या. त्यात तुम्हाला यश मिळेल.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - नवीन काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - रागावर नियंत्रण ठेवा. कोणालाही कमीपणा दाखवू नका.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. संवाद साधा.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - रोज योगायन, व्यायाम आणि ध्यान करायला विसरू नका.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - ध्यान करा. अतिविचार टाळा.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - मंदिरात काही गोष्टी दान करा. पुण्य फळ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :