Weekly Horoscope 13 To 19 January 2025 : जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमचा आजचा दिवस सकारात्मक असेल. कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवाल.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - कोणाचं बोलणं मनावर घेऊ नका. सकारात्मक राहा.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - ग्रे
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या ध्येयाशी तुम्ही प्रामाणिक राहणं गरजेचं आहे.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - लवकरच तुमच्या कुटुंबात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या स्वप्नांचा मागोवा घ्या. करिअरच्या दृष्टीने गांभीर्याने राहा.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 10
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - मरुन
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहणं गरजेचं आहे.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला लवकरच एखादी चांगली शुभवार्ता ऐकायला मिळेल.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - धनलाभाचे शुभ योग लवकरच जुळून येणार आहेत.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - देवाची प्रार्थना करा. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आज तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यासाठी तयार राहा.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :