Weekly Horoscope 05 August To 11 August 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या


मेष  (Aries)


लकी रंग (Lucky Colour) - मरुन
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे  (Lucky Day) -  शुक्रवार
टीप ऑफ द वीक - स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे जा तुम्हाला यश मिळेल. 


वृषभ (Taurus)


लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - आयुष्यात तुम्हाला अनेक संधी मिळत राहतील. फक्त सतर्क राहा. 


मिथुन (Gemini)


लकी रंग (Lucky Colour) - व्हायलेट
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 


कर्क  (Cancer)


लकी रंग (Lucky Colour) - लवेंडर
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा. शुभ वार्ता मिळेल. 


सिंह  (Leo)


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - कोणतंही काम अपूर्ण सोडू नका. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. 


कन्या (Virgo)


लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कौटुंबिक सुखात वाढ होईल. अविवाहित लोकांना लवकरच शुभवार्ता मिळेल. 


तूळ (Libra)


लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला नवीन काम सुरु करायचं असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.  


वृश्चिक (Scorpio)


लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - शांत डोक्याने घेतलेला निर्णय यशाच्या मार्गाने घेऊन जाईल. 


धनु (Sagittarius) 


लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - कोणावरही डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका. सतर्क राहा. 


मकर  (Capricorn )


लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या मेहनतीला चांगलं यश येईल. सगळे तुमचं कौतुक करतील. 


कुंभ (Aquarius)


लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - टीम वर्क मध्ये काम करताना चांगलं यश मिळेल. मित्रांबरोबर बॉन्ड अधिक वाढेल. 


मीन (Pisces)


लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार 
टीप ऑफ द वीक -  या दिवसांत एका महिलेकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 05 August To 11 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या