Weekly Horoscope 02 To 08 December 2024 : डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करा, खर्च कमी करा.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुम्हाला वरिष्ठ किंवा मार्गदर्शकाकडून मदत मिळेल.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - चंदेरी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक लाभ होईल, काही नवीन व्यावसायिक करार निश्चित होतील.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - खर्चावर नियंत्रण ठेवा, बचतीवर लक्ष केंद्रित करा.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, कोणाच्याही प्रभावात पडू नका.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, स्वतःची तुलना इतरांशी करू नका.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जा, तुम्हाला यश मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. प्रामाणिकपणे काम करत राहा.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कामाच्या ठिकाणी नवीन यश प्राप्त होईल, सन्मान वाढेल.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कोणालाही निराश करू नका.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - आर्थिक लाभाची शक्यता आहे, तुम्हाला मालमत्तेतही फायदा होईल.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या हितचिंतकांच्या सल्ल्याचं पालन करा, तुम्हाला फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :