एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 31 May 2023 : शिक्षण क्षेत्रात यश, उत्पन्नाच्या अनेक संधी; 'असा' आहे कन्या राशीचा आजचा दिवस

Virgo Horoscope Today 31 May 2023 : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. राजकारणात नवीन अधिकारी भेटतील.

Virgo Horoscope Today 31 May 2023 कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबाच्या (Family) भल्यासाठी जोडीदाराबरोबर काम करताना दिसाल. मित्राच्या माध्यमातून तुमचे उत्पन्न वाढवण्याची संधीही तुम्हाला मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची (Job) ऑफर देखील मिळेल. घरातून बाहेर पताना घरातील ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद घ्या, तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. आज काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पार पाडल्या पाहिजेत. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. तुम्ही केलेल्या कामावर सर्वजण खूश होतील. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्यांना लाभ मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे.

अडचणींवर मात करता येईल

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. राजकारणात नवीन अधिकारी भेटतील. राजकारणात असलेल्यांसाठी काही सभांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. आज तुम्हाला कार्यात वरिष्ठ नेत्यांची साथ मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला पालकांशीही ओळख करुन देऊ शकता. व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणींवर मात करता येईल. तांत्रिक अडचणी कमी होतील. कामातील वेळ वाचेल.

आज कन्या राशीचे लोक विविध कामात खूप व्यस्त असणार आहेत. मनापासून केलेले काम तुम्हाला लाभ देईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. जर तुम्ही इतरांना मदत केली तर तुम्हाला मदत करणारे लोक भेटतील. प्रामाणिकपणे केलेले काम तुमच्यासाठी फलदायी ठरेल. 

आज कन्या राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील. परंतु, आज तुमच्या कुटुंबातील प्रमुख सदस्यांना आरोग्याच्या तक्रारी भासू शकतात. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी कन्या राशीसाठी आदित्य स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर ठरेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 31 May 2023 : वृषभ, मकर, कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget