एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 28 December 2023 : कन्या राशीसाठी व्यावसायिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला; आर्थिक स्थिती राहील चांगली, पाहा आजचं राशीभविष्य

Virgo Horoscope Today 28 December 2023 : आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील.

Virgo Horoscope Today 28 December 2023 : कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. काल जर तुमच्या मनात काही चलबिचल झाली असेल तर, आज ती शांत होऊ शकते. तुमच्या कार्यालयातील अधिकारी तुम्हाला कमी महत्त्वाचे समजतील. आज तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता, ज्याची भेट तुमच्या मनाला शांती देईल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 

कन्या राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

काम करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुमच्या कार्यालयातील अधिकारी तुम्हाला कमी महत्त्वाचे समजतील, त्यासाठी तुमची उपस्थिती नोंदवा आणि जास्त सुट्ट्या घेऊ नका.

कन्या राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज कपड्यांच्या व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील.

कन्या राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांची मनापासून सेवा करा, त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील. काल जर तुमच्या मनात काही चलबिचल झाली असेल तर, आज ती शांत होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता, जिथे तुम्हाला खूप मजा येईल. तुमच्या कुटुंबातील सदस्य देखील आज खूप आनंदी असतील. आज तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता, ज्याची भेट तुमच्या मनाला शांती देईल. आज संध्याकाळी काही खास पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात, त्यांना पाहून तुम्हाला खूप बरं वाटेल आणि तुम्ही त्यांची सेवा करण्यात व्यस्त राहाल.

कन्या राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळेच पाठदुखीच्या बाबतीत तुम्ही विश्रांती घ्यावी.

कन्या राशीसाठी आजचा उपाय

मन शांत ठेवण्यासाठी आज जनावरांना चारा दिला तर बरे होईल. जनावरांना चारा आणि पाणी दिल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. 

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज तुमचा लकी नंबर 2 असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani 2024 : शनीची उलटी चाल नवीन वर्षात 'या' राशींना देणार त्रास; मिळेल नकारात्मक फळ

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Embed widget