एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 27 May 2023 : आज कुटुंबात सुख-शांती राहील; 'असा' आहे कन्या राशीचा आजचा दिवस

Virgo Horoscope Today 27 May 2023 : आज कन्या राशीचे लोक आज विविध कामात खूप व्यस्त असणार आहेत. मनापासून केलेले काम तुम्हाला खूप लाभदायक ठरेल.

Virgo Horoscope Today 27 May 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना कराल. आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल, परंतु आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. आज संध्याकाळी मित्र भेटायला तुमच्या घरी येतील. मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचाही बेत आखा. आज तुमच्या वडिलांकडून तुमच्यावर काही काम सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण केले पाहिजे, अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. 

रागावर नियंत्रण ठेवा

आज कुटुंबात होणारा वाद टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. कन्या राशीच्या लोकांना आज व्यवसायाशी संबंधित काही आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी, तसेच व्यवसायाशी संबंधित कामात कोणत्याही प्रकारचे नुकसान दिसून येईल. आज नोकरदार लोकांना सावध राहावं लागेल. तुमच्या कामातली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुनावले जाऊ शकते. मात्र चिंता करण्याची गरज नाही. काळानुसार सर्व काही ठीक होईल.

राजकारणात चांगली संधी 

आज कन्या राशीचे लोक आज विविध कामात खूप व्यस्त असणार आहेत. मनापासून केलेले काम तुम्हाला खूप लाभदायक ठरेल. आज राजकारणातही सक्रिय असणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. आज तुम्हाला मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल तसेच एखादा मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. 

आज कन्या राशीचे आरोग्य 

बद्धकोष्ठता आणि पोटाचा त्रास होऊ शकतो. कोणतीही समस्या दिसू शकते. योग्य खाण्यापिण्याची काळजी घ्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी कन्या राशीसाठी आदित्य स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर ठरेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 27 May 2023 : महिन्यातला शेवटचा शनिवार 'या' राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 2 August 2026 : आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget