एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 27 April 2023 : कन्या राशीचा दिवस धावपळीचा, आर्थिक लाभाची शक्यता; वाचा राशीभविष्य

Virgo Horoscope Today 27 April 2023 : आज तुम्हाला व्यावसायिक कामात अचानक पैसे मिळतील.

Virgo Horoscope Today 27 April 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. तुम्हाला मॅनेजमेंट आणि बँकिंग नोकरीत यश मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. वरिष्ठांशी बोलतांना तुम्ही तुमचे शब्द जपून वापराल तर बरे होईल. करिअरमधील प्रगतीमुळे तुम्ही आनंदी राहाल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. परदेशात शिकण्याची संधी मिळेल. नोकरदार लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मुलांच्या भविष्यासाठी पैसे गुंतवतील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काढाल. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

आज तुम्हाला व्यावसायिक कामात अचानक पैसे मिळतील. आज जर तुम्ही सर्व काम पूर्ण झोकून आणि मेहनतीने केले तर येणाऱ्या काळात तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. सध्या नोकरी व्यवसायातील काही कर्मचाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

कन्या आजचे कौटुंबिक जीवन

आज तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले जाईल. आज तुम्हाला मित्रांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक संबंध भावनिक पातळीवर दृढ होतील. कन्या राशीच्या अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे, कारण त्यांना लग्नाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. आज तुम्ही कितीही घाई केली तरी, त्याचे चांगले परिणाम मिळतील. आज तुमच्या कामातील मनोकामना पूर्ण होतील. तुमचा येणारा काळ तुम्हाला खूप लाभ देईल. मित्रांचेही पूर्ण सहकार्य मिळेल त्यामुळे मन प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील, वडिलांचा आशीर्वादही पाठीशी राहील. 

 कन्या राशीचे आजचे तुमचे आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. परंतु, एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. त्यामुळे तुमचे बीपी थोडे वर आणि खाली जाऊ शकते.

कन्या राशीसाठी आजचे उपाय

विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे लाभदायक ठरेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 27 April 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026 : मकर, कुंभ आणि मीन राशींनो वेळीच राहा सावध...27 जुलैपासून पुढचे 138 दिवस असणार शनिची वक्री चाल, संपत्तीवर होणार परिणाम?
मकर, कुंभ आणि मीन राशींनो वेळीच राहा सावध...27 जुलैपासून पुढचे 138 दिवस असणार शनिची वक्री चाल, संपत्तीवर होणार परिणाम?
Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, आजचे राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Embed widget