एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 22 May 2023 : उत्पन्नाच्या अनेक संधी, कामात यश, शैक्षणिक प्रगती; कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ

Virgo Horoscope Today 22 May 2023 : कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरीमध्ये अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील.

Virgo Horoscope Today 22 May 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शिक्षणात तुमच्या यशाचे कौतुक होईल. ज्येष्ठांना उत्पन्न वाढवण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आरोग्याची काळजी घ्या. मॉर्निंग वॉक, योगासने आणि ध्यानाचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश केल्यास अधिक चांगले फायदे मिळतील. सत्ताधारी प्रशासनाकडून तुम्हाला मदत केली जाईल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. परदेशातून शिक्षण घेण्याची संधीही मिळेल. आज तुम्ही मित्रांसोबत तुमची आवडती कामे करू शकता. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुम्ही खूप दिवसांपासून काही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता, ते आज पूर्ण होईल.

धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा

कन्या राशीसाठी (Virgo Horoscope) आजचा दिवस शुभ आहे. नोकरीमध्ये अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप प्रभावित होतील. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. आयटी, टीचिंग आणि मीडिया जॉब करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे, आज तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, तिथे थोडा वेळ घालवा. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ राहिल. नोकरी व्यवसायात स्थिती चांगली असल्याचे दिसून येईल. आज व्यापाऱ्यांकडून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर तुमचा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मान-सन्मान दिला जाऊ शकतो.

आजचे कन्या राशीचे आरोग्य

आज काही आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आयुर्वेदावर आधारित औषधे तुमच्यासाठी प्रभावी ठरु शकतात.

कन्या राशीसाठी आजचे उपाय

कन्या राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीची उपासना करावी आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22 May 2023 : आठवड्यातला पहिला दिवस सोमवार 'या' राशींसाठी चांगला! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bird Strike on Flight : अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
BJP : भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Last Location : फरार वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन उज्जैनमध्ये; संकटकाळी देवाच्या दारीBabanrao Taywade on Dhananjay Munde : मुंडेंना टार्गेट केल्यास आम्ही आंदोलन करू;तायवाडेंचा थेट इशाराLNG MSRTC : ST महामंडळाला LNG पुरवणाऱ्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारRatnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bird Strike on Flight : अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
BJP : भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Walmik Karad: फरार वाल्मिक कराड पोलिसांच्या अंगरक्षरकांना घेऊन महाकालाच्या दर्शनाला? 'ते' फोटो समोर
वाल्मीक कराडचं शेवटचं मोबाईल लोकेशन सापडलं, संकटकाळी देवाच्या दारी, मुक्काम नेमका कुठे?
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Embed widget