एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 20 April 2023 : उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध, कौटुंबिक जीवनात सुख-शांती; 'असा' असेल कन्या राशीचा आजचा दिवस

Virgo Horoscope Today 20 April 2023 : कन्या राशीच्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ नये हे लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढेल.

Virgo Horoscope Today 20 April 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तसेच जोडीदाराचे सहकार्य मिळेल. तुम्ही मुलांसोबत वेळ घालवा, त्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. काही लोकांसाठी, कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन उत्सव आणि आनंदाचे क्षण घेऊन येईल. तुमचे प्रेम जीवन काही विशेष असणार नाही. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी बोलताना आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा.

नोकरीत प्रगती दिसेल 

तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगती दिसेल. यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. शारीरिक व्यायाम केल्याने तुमच्या प्रकृतीतही सुधारणा जाणवू लागेल. संध्याकाळी घरी पाहुणे येण्याचा योग आहे. व्यवसायात पर्यायी मार्ग मिळाल्यामुळे गुंतवणूक करता येईल. ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराविषयी कोणतीही शंका मनात ठेवू नका. तुमच्या नात्याला आज चांगला वेळ द्या आणि जे मनात असेल ते बोलून मोकळे व्हा. 

कन्या राशीच्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ नये हे लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज व्यावसायिकांना ग्राहक किंवा व्यापारी लोकांना पैशांचे व्यवहार करण्यात काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी आरोग्याबाबत जागरुक राहा. कुटुंबात काही शुभ कार्यक्रमांवर चर्चा होऊ शकते, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

आजचे कन्या राशीचे आरोग्य 

अपचनामुळे बद्धकोष्ठता आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटाचे इतर कोणतेही विकार देखील होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या, योग्य आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

देवी लक्ष्मीचे ध्यान करा आणि पठण करा. संध्याकाळी घराच्या दारात तुपाचा दिवा लावा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 20 April 2023 : मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Jayanti 2026: 6 दिवस शिल्लक, 5 राशींचं भाग्य क्षणात फळफळणार! शनि जयंतीला ग्रहांची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल की...
6 दिवस शिल्लक, 5 राशींचं भाग्य क्षणात फळफळणार! शनि जयंतीला ग्रहांची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल की...
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस..5 राशींचा प्रगतीचा वेग दुप्पट, बंपर लाभ! पॉवरफुल रुचक राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?
पुढचे 7 दिवस..5 राशींचा प्रगतीचा वेग दुप्पट, बंपर लाभ! पॉवरफुल रुचक राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी नवा आठवडा थोडा खर्चिक, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, पैसा, नोकरी, आरोग्य...साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी नवा आठवडा थोडा खर्चिक, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, पैसा, नोकरी, आरोग्य...साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींची लॉटरी! मे चा दुसरा आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींची लॉटरी! मे चा दुसरा आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price: अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले
अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले
Trisha Krishnan on CM Vijay Oath Ceremony: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
Nashik Crime News: किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
Delhi Terrorist Attack Alert: दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
राजधानी दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या जागांवर हल्ल्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
IPL 2026 Points Table : आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Embed widget