एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 17 April 2023 : राजकारणात करिअर करण्याची मिळणार चांगली संधी; कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला

Virgo Horoscope Today 17 April 2023 : आज कुटुंबात होणारा वाद टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल.

Virgo Horoscope Today 17 April 2023 कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तळलेल्या गोष्टींपासून दूर राहा आणि नियमित व्यायाम करत राहा. काही लोकांसाठी, कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन उत्सव आणि आनंदाचे क्षण घेऊन येईल. इतरांच्या हस्तक्षेपामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमचा संवाद आणि काम करण्याची क्षमता प्रभावी ठरेल. तुमच्या जोडीदारामुळे तुमची प्रतिष्ठा थोडी दुखावली जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. पदवीधरांसाठी चांगले संबंध येतील. जे लोक व्यवसाय करत आहेत, ते रखडलेल्या व्यवसाय योजना पुन्हा सुरू करू शकतील. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित सहलींवर जाण्याची संधी देखील मिळेल, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. 

रागावर नियंत्रण ठेवा

आज कुटुंबात होणारा वाद टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. कन्या राशीच्या लोकांना आज व्यवसायाशी संबंधित काही आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी, तसेच व्यवसायाशी संबंधित कामात कोणत्याही प्रकारचे नुकसान दिसून येईल. आज नोकरदार लोकांना सावध राहावं लागेल. तुमच्या कामातली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुनावले जाऊ शकते. मात्र चिंता करण्याची गरज नाही. काळानुसार सर्व काही ठीक होईल.

राजकारणात चांगली संधी 

आज कन्या राशीचे लोक आज विविध कामात खूप व्यस्त असणार आहेत. मनापासून केलेले काम तुम्हाला खूप लाभदायक ठरेल. आज राजकारणातही सक्रिय असणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. आज तुम्हाला मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल तसेच एखादा मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. 

आज कन्या राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील. पण, आज तुमच्या कुटुंबातील प्रमुख सदस्यांना आरोग्याच्या तक्रारी भासू शकतात. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी आदित्य स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर ठरेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17 April 2023 : कन्या, तूळ, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget