एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 11 May 2023 : उत्पन्नाच्या अनेक संधी, कामात यश, शैक्षणिक प्रगती; कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ

Virgo Horoscope Today 11 May 2023 : नोकरीमध्ये अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप प्रभावित होतील.

Virgo Horoscope Today 11 May 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरीत यश मिळाल्याने आनंदी राहाल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. कोणतीही चांगली नवीन कल्पना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न करतील. आज तुम्हाला मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांकडून तुमचा आदर वाढेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे.

धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा

नोकरीमध्ये अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप प्रभावित होतील. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. आयटी, टीचिंग आणि मीडिया जॉब करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे, आज तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, तिथे थोडा वेळ घालवा. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ राहिल. नोकरी व्यवसायात स्थिती चांगली असल्याचे दिसून येईल. आज व्यापाऱ्यांकडून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर तुमचा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मान-सन्मान दिला जाऊ शकतो.

आजचे कन्या राशीचे आरोग्य

कन्या राशीचे आज आरोग्य चांगले राहील, परंतु तरीही थकवा जाणवेल. शारीरिक थकव्याच्या स्थितीमुळे तुम्ही काही काळ आळशी राहाल.

कन्या राशीसाठी आजचे उपाय

तांब्याच्या भांड्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि आपल्या जागेवर उभे असताना 3 वेळा प्रदक्षिणा घाला. कपाळावर हळदीचा टिळा लावावा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 11 May 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नयेत; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget