एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 11 June 2023 : कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण पण कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदणार; कन्या राशीचं भविष्य

Virgo Horoscope Today 11 June 2023 : आज तुमच्या कामात एकाग्रता महत्त्वाची आहे. लक्षपूर्वक काम करा.

Virgo Horoscope Today 11 June 2023 कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक राहील. मात्र, तुम्ही तणावात न घेता शांतपणे आपलं काम पूर्ण करा. आज तुमच्या कामात एकाग्रता महत्त्वाची आहे. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा तुमची कामं लवकर पूर्ण होतील. मुलांकडून तुमचा मान-सन्मान वाढताना दिसेल. तुमच्या जोडीदाराने (Life Partner) केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी भजन, कीर्तनाचेही आयोजन केले जाईल, त्यात ओळखीच्या लोकांचे येणे-जाणे सुरू राहील. ज्या लोकांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. 

एखाद्या नवीन विषयात तुमची आवड असल्याची जाणीव करून देईल. बदलत्या वातावरणीय बदलाला हलक्यात घेऊ नका. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. घरामध्ये पूजा, पाठ इत्यादींचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये सर्व लोक येत-जात राहतील. नोकरदार लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यस्त राहतील. 

उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील

जोडीदाराबरोबर एखाद्या व्यक्तीबाबत वाद होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या बोलण्यात गोडवा राखलात तर ते तुमच्यासाठी चांगले होईल. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी आईच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घ्या.

आजचे कन्या राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला त्वचेची अॅलर्जी किंवा खाज येण्याची समस्या भासू शकते. स्वच्छतेची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

भगवान शिवाची पूजा करा आणि गंगेच्या पाण्यात कच्चे दूध मिसळून अर्पण करा. शिव चालिसाचं पठण करा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 11 June 2023 : मेष, मिथुन, तूळ सह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 11 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Shani Vakri 2026 : जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल
जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget