एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 10th March 2023 : शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल, आर्थिक लाभही होईल; उत्साहाचा असेल आजचा कन्या राशीचा दिवस

Virgo Horoscope Today 10th March 2023 : आज तुमच्या व्यस्त दिनश्चर्येतून काही वेळ तुमच्या मुलांसाठी काढा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

Virgo Horoscope Today 10th March 2023 : कन्या राशीसाठी (Virgo Horoscope)आजचा दिवस यशाने भरलेला असणार आहे. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला तुमच्या नोकरीत बढतीच्या संधी मिळतील. जोडीदाराकडून चांगलं यश मिळाल्यास कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. घरामध्ये हवन, पूजा, पाठ इत्यादींचं आयोजन केले जाईल, ज्यामुळे लोकांची ये-जा असेल. 

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल

आज तुमच्या व्यस्त दिनश्चर्येतून काही वेळ तुमच्या मुलांसाठी काढा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, त्यामुळे तुम्ही थोडेसे नाराज होऊ शकता. पण, लक्षात घ्या या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडू शकता. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील. आपलं मत जिथे व्यक्त करण्याची गरज आहे तिथेच व्यक्त करा. 

आर्थिक लाभ होईल

व्यवसायात नवीन संधी मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. वरिष्ठांच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आरोग्य सुधारेल. राजकारणात यश मिळवू इच्छिणाऱ्यांना नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुम्हाला सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल, तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.

कन्या राशीचे आरोग्य आज :

दुखापत वगैरेची शक्यता असेल तर अनावधानाने कोणती घाई करु नका. ओल्या मजल्यांवर चालताना काळजी घ्या. अपघात होऊ शकतो.

कन्या राशीसाठी आजचे उपाय :

रामरक्षा स्त्रोत्राचा पाठ करा. माँ लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा आणि विष्णु सहस्त्रनाम पाठ करा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ लाल आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 10th March 2023 : कन्या, तूळ, मीन राशीच्या लोकांना नोकरीत चांगली बातमी मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Gochar 2026 : सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
Horoscope Today 15 October 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
Weekly Horoscope: ऑक्टोबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर! दसऱ्याला जुळणार अद्भूत योगायोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
ऑक्टोबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर! दसऱ्याला जुळणार अद्भूत योगायोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Embed widget