एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 08 June 2023 : आज उत्पन्नाच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध; जाणून घ्या कन्या राशीचं भविष्य

Virgo Horoscope Today 08 June 2023 : कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरीमध्ये अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील.

Virgo Horoscope Today 08 June 2023 कन्या राशीच्या (Virgo Horoscope लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. काही कारणास्तव तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत काही बदल करा. मॉर्निंग वॉक, योगा यांचा तुमच्या दिनश्चर्येत समावेश करा. विद्यार्थ्यांना (Students) शैक्षणिक क्षेत्रात (Education) यश मिळेल. मित्रांच्या (Friends) मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन कौटुंबिक व्यवसाय (Business) सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. ज्यांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी काळ चांगला आहे. आजच्या दिवशी मित्रांचं सहकार्य मोलाचं ठरेल.

व्यवसायात यश मिळणार

कन्या राशीसाठी (Virgo Horoscope) आजचा दिवस शुभ आहे. नोकरीमध्ये अनेक दिवसांपासून तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप प्रभावित होतील. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. आयटी, टीचिंग आणि मीडिया जॉब करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे, आज तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, तिथे थोडा वेळ घालवा. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ राहील. नोकरी व्यवसायात स्थिती चांगली असल्याचे दिसून येईल. आज व्यापाऱ्यांकडून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर तुमचा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मान-सन्मान दिला जाऊ शकतो.

आजचे कन्या राशीचे आरोग्य

आज काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी कामाचा जास्त ताण न घेता डॉक्टरांशी संपर्क साधा आणि विश्रांती करा.   

कन्या राशीसाठी आजचे उपाय

कन्या राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीची उपासना करावी आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 08 June 2023 : मेष, तूळ, मकरसह 'या' राशींवर असेल लक्ष्मीची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Gochar 2026 : सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
Garud Puran : पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
Horoscope Today 11 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget