एक्स्प्लोर

Vastu Tips Health : तुम्ही वारंवार आजारी पडताय? 'या' वास्तूदोषांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

Vastu Tips : जीवनात पुढे जाण्यासाठी सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचं मोठं योगदान आहे. वास्तूशास्त्रातील काही चुकांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते, या नकारात्मक उर्जेचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या वास्तूदोषांकडे दुर्लक्ष करू नये.

Vastu Tips For Health : तुम्ही वारंवार आजारी पडताय किंवा तुम्हाला नेहमी थकवा जाणवतोय ता? जर तुमच्यासोबत असं होत असेल तर काही वास्तूदोष (Vastu) तुमच्या आजाराचं कारण असू शकतात. वास्तूशी संबंधित चुकांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. घरात अशा काही वस्तू असतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. जसं की, समजा, तुमच्या घरात इतरत्र कचरा पडला असेल किंवा तुमचा बेड विस्कटलेला असेल, तर यामुळे तुम्हाला आळशी वाटेल आणि काहीही करावसं वाटणार नाही.

वास्तुशास्त्र देखील त्याचप्रमाणे आहे. जर तुम्ही वास्तूचे नियम पाळले नाही तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येऊ शकते, ज्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. तर, चांगल्या आरोग्यासाठी वास्तूच्या कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घेऊया.

पलंग दक्षिण दिशेला ठेवू नये

दक्षिण दिशा ही यमराजाची मानली जाते, त्यामुळे दक्षिण दिशेला पाय करुन झोपणं टाळावं. वास्तूनुसार, दक्षिणेकडे  पाय करून झोपल्याने डोकं आणि पाय दुखू शकतात. याशिवाय शरीराच्या इतर भागांमध्येही वेदना होत असल्याची तक्रार तुम्हाला जाणवेल. अंगदुखीचा त्रास सतत जाणवू शकतो.

खिडक्या-दरवाजे सतत बंद ठेवू नका

बाहेरची मोकळी हवा सगळ्यांनाच आवडते. पण बाहेरच्या मोकळ्या हवेप्रमाणे घरातही खेळती हवा राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेंटिलेशनसाठी खिडक्या-दरवाजे उघडे ठेवावे. तुम्ही नेहमी दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. जर तुम्ही सकाळ-संध्याकाळ खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो.

नैसर्गिक सूर्यप्रकाशाला जाणा न देणं

आजकाल घरांमध्ये एलईडी लाईट लावण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे, त्यामुळे लोकांना दिवसाही लाईट लावणं आवडतं. कधी-कधी घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश येण्यासाठी जागा नसल्याने लाईट लावावी लागते. परंतु नैसर्गिक सूर्यप्रकाश न घेता सतत लाईट लावणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. घरात सूर्यप्रकाश येण्यासाठी वाट खुली करावी, उत्तम आरोग्यासाठी सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे.

घरात झाडं नसणं

आजकालच्या घरांमध्ये जागा खूपच कमी असते, त्यामुळे घरांमध्ये झाडं लावणं खूप अवघड आहे, परंतु चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही घरात झाडं ठेवू शकता. घरामध्ये हिरवीगार झाडी असल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहतं. अशी काही झाडं आहेत, जी तुम्ही सहजपणे घरात ठेवू शकता. यात एअर प्युरिफायर प्लांट्स नक्की ठेवा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Astrology : मार्च महिन्यात ग्रहांचं महापरिवर्तन; 'या' राशींचे लोक कमवणार बक्कळ पैसा, नावलौकिकही वाढणार

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे 'हे' मोठं कारण? एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली? पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..
Kalki Puran: सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
सावधान, कलियुगाचा अंत व्हायला 'इतका' वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
Shadashtak Yog 2026 : शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा
शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget