एक्स्प्लोर

Vastu Tips : 'या' दिवशी दूध उतू जाणं असतं अशुभ; मोठं संकट ओढावण्याचा मिळतो इशारा, वाचा सोपे उपाय

Vastu Tips For Milk : खरंतर, दुधाचं उतू जाणं शुभ मानलं जात नाही. पण, जर वारंवार दूध उतू जात असेल तर याचा अर्थ देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे.

Vastu Tips For Milk : वास्तू शास्त्रानुसार (Vastu Shastra), दैनंदिन जीवनातील कामांशी संबंधित देखील अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्याचा शुभ-अशुभ परिणाम देखील सांगण्यात आला आहे. त्यानुसार, आठवड्याच्या प्रत्येक दिवसाशी संबंधित देखील काही नियम सांगण्यात आले आहेत. आज आपण दुधाशी (Milk) संबंधित अशाच काही गोष्टींच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. 

दूध उतू जाणं 

खरंतर, दुधाचं उतू जाणं शुभ मानलं जात नाही. पण, जर वारंवार दूध उतू जात असेल तर याचा अर्थ देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे. आणि लवकरच तुम्हाला धनहानी, गरीबी, किंवा आर्थिक नुकसानीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. असा हा संकेत आहे. तसेच, काही संकट तुमच्यावर ओढावणार आहे असा सूचक इशाराही यामागे देण्यात येतो. 

त्याचबरोबर, दुधाचं जळणं देखील शुभ मानलं जात नाही. कधीतरी अचानक तुमच्याबरोबर असा प्रकार घडल्यास ठीक आहे. पण, वारंवार जर दूध जळत असेल तर वेळीच सावधानता बाळगा. अन्यथा तुमचा पुढचा काळ फार आव्हानात्मक असेल. 

बुधवारी दुधाचं जळणं पडू शकतं भारी 

ज्योतिष शास्त्रानुसार, बुधवारच्या दिवशी दूध जळणं फार अशुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या नोकरी-व्यवसायात प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचा पैसा येण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बुधवारच्या दिवशी तुम्ही याची खात्री बाळगणं गरजेचं आहे. यापेक्षा तुम्ही या दिवशी खीर किंवा कोणतेही गोडाचे पदार्थ ज्यामध्ये दुधाचा समावेश आहे असे पदार्थ बनवू नये. 

बुधवारी चुकूनही 'हे' काम करु नका 

प्रचंड धनहानी, प्रगतीत अडथळे, व्यवसायात नुकसान यांपासून वाचण्यासाठी बुधवारच्या दिवशी काही इतर गोष्टींची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. जसे की, बुधवारच्या दिवशी चुकूनही पैशांची देवाण-घेवाण करु नका. अगदीच महत्त्वाचं असेल तरच देवाण-घेवाण करा. 

बुधवारच्या दिवशी उत्तर, पश्चिम आणि ईशान्य दिशा या नेहमी दिशाभूल करणाऱ्या आहेत त्यामुळे बुधवारच्या दिवशी या दिशेने प्रवास करणं टाळा. अन्यथा तुमचा प्रवास बिघडू शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 27 July 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? कोणाला मिळणार लाभ तर कोणाला होईल तोटा? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Horoscope Today 1 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
Embed widget