एक्स्प्लोर

Vastu Tips : ड्रॉईंग रूम अशी असेल तर घरात कधीच दरिद्री येणार नाही  

Vastu Tips : घराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे ड्रॉइंग रूम. ही ड्रॉईंग रूम वासूतु टिप्सनुसार ठेवली पाहिजे. घर आणि ड्रॉईंग रूम/गेस्ट रूम वास्तुशास्त्रानुसार असेल तर घरात राहणारे लोक निरोगी आणि आनंदी राहतात असा समज आहे.

Vastu Tips : घराचे वास्तुशास्त्र असणे खूप महत्वाचे आहे. यामुळे कुटुंबात कोणतीही कमतरता भासत नाही. घराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे ड्रॉइंग रूम. ही ड्रॉईंग रूम वासूतु टिप्सनुसार ठेवली पाहिजे. घर आणि ड्रॉईंग रूम/गेस्ट रूम वास्तुशास्त्रानुसार असेल तर घरात राहणारे लोक निरोगी आणि आनंदी राहतात असा समज आहे. त्या घरात सकारात्मकता, सुख आणि समृद्धी राहते. असं असलं तरी, पाहुण्यांची खोली सजवून  घरातील लोकांप्रती येणाऱ्या पाहुण्यांच्या मनात सुंदर आणि सकारात्मक विचार कायम राहतो. त्याचा परिणाम घर आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सकारात्मक असतो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द वाढतो.

असे म्हणतात की ज्या घरात शांती आणि सौहार्द असते. तिथे माता लक्ष्मी वास करते. लक्ष्मीच्या वासामुळे घरात दरिद्री राहत नाही. चला जाणून घेऊया वास्तूनुसार ड्रॉईंग रूम कशी सजवायची?

ड्रॉईंग रूमसाठी वास्तु उपाय  

वास्तूनुसार ड्रॉईंग रूमचे बांधकाम उत्तरेकडून पूर्वेकडे आणि उत्तरेकडून पश्चिमेकडे असावे.
ड्रॉईंग रूमच्या खिडक्या पूर्व किंवा उत्तर दिशेला असाव्यात. त्यामुळे पुरेसा प्रकाश व हवा घरात राहते.
ड्रॉईंग रूम बनवताना हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे छत आणि मजला दोन्ही इतरांपेक्षा कमी असावेत.
ड्रॉईंग रूमचे गेट पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
ड्रॉईंग रूममध्ये ठेवलेल्या सोफा, खुर्ची, दिवाण इत्यादींची व्यवस्था दक्षिण आणि पश्चिम दिशेला करावी.
ड्रॉईंग रूममध्ये घराच्या प्रमुखाची बसण्याची जागा अशा ठिकाणी असावी की त्यांची बसण्याची जागा उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 


 

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Embed widget