एक्स्प्लोर

Vastu Tips : बेडरूममध्ये चुकूनही अशी पेंटिंग लावू नका!  बनतात पती-पत्नीमधील वादाचे कारण

Vastu Tips : कधी कधी आपण कोणताही विचार न करता बेडरूममध्ये अशी पेंटिंग लावतो जी सुंदर दिसतात पण वास्तुशास्त्रानुसार ती योग्य मानली जात नाहीत.

Vastu Tips : घरात ठेवलेल्या वस्तूंना वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व आहे. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते ज्यामुळे घराच्या प्रगतीवर परिणाम होतो. वास्तूनुसार घरात लावलेल्या फोटोंचाही विशेष प्रभाव पडतो. बेडरूममध्ये कोणतीही पेंटिंग किंवा फोटो ठेवताना विशेष काळजी घेतली पाहिजे.

कधी कधी आपण कोणताही विचार न करता बेडरूममध्ये अशी पेंटिंग लावतो जी सुंदर दिसतात पण वास्तुशास्त्रानुसार ती योग्य मानली जात नाहीत. वास्तूनुसार या पेंटिंगचा पती-पत्नीच्या नात्यावर वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया बेडरूममध्ये कोणत्या प्रकारची पेंटिंग्ज लावू नयेत.

बेडरूममध्ये चुकूनही अशी पेंटिंग लावू नका

भूत, दुष्ट किंवा पिशाच्च यांच्याशी संबंधित कोणतेही पेंटिंग बेडरूममध्ये कधीही लावू नका. यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढते. जर तुम्ही बेडरूममध्ये असे कोणतेही पेंटिंग लावले असेल तर ते लगेच काढून टाका.

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये युद्धाचा फोटो ठेवू नये. अशी पेंटिंग घरातील त्रास वाढवण्याचे काम करतात. असे फोटो लावल्याने पती-पत्नीमध्ये भांडणे वाढतात असे मानले जाते.

बेडरुममध्ये एकाच प्राण्याची किंवा माणसाची पेंटिंग देखील ठेवू नये. त्यामुळे एकटेपणा निर्माण होतो. वास्तूनुसार बेडरूममध्ये अग्नीचा फोटोही लावू नये. आग हे विनाशाचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की हे बेडरूममध्ये ठेवल्याने पती-पत्नीमध्ये रागाची भावना वाढते.

दिवंगत पूर्वजांचे फोटो देखील बेडरूममध्ये ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये असे फोटो पती-पत्नीच्या मनात अशांती निर्माण करतात. पूजेच्या खोलीच्या ईशान्य भिंतीवर पूर्वजांचे फोटो लावावीत.
 
बेडरूममध्ये पाण्याच्या घटकाचा फोटो लावणेही टाळावे. असे मानले जाते की यामुळे पती-पत्नीच्या नात्यात स्थिरता येत नाही. मात्र, ही चित्रे बेडरूमच्या उत्तरेकडील भिंतीवर लावता येतात.

जंगली प्राणी तुम्हाला खूप प्रिय असतील, पण बेडरूममध्ये त्यांची पेंटिंग किंवा कोणताही फोटो लावू नका. त्यांच्या प्रभावामुळे पती-पत्नीमध्ये रागाची भावना वाढते. त्यामुळे बेडरूममध्ये अशी चित्रे लावणे टाळावे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.  ) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : उद्या 10 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी घेऊन येणार शुभवार्ता; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
उद्या 10 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी घेऊन येणार शुभवार्ता; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
Vish Yog 2026 : विष योग 3 राशींसाठी ठरणार घातक; आज संध्याकाळपासूनच घडणार आक्रीत, आर्थिक स्थिती कशी असेल?
विष योग 3 राशींसाठी ठरणार घातक; आज संध्याकाळपासूनच घडणार आक्रीत, आर्थिक स्थिती कशी असेल?
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी आर्थिक तंगीचे संकेत? ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, पैसे जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य..
सिंह, कन्या राशींसाठी आर्थिक तंगीचे संकेत? ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, पैसे जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य..
Pitru Paksha 2026 : पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी नवरात्री पूजनाचं सामान खरेदी करावं की करु नये? वाचा ज्योतिषशास्त्राचे नियम
पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी नवरात्री पूजनाचं सामान खरेदी करावं की करु नये? वाचा ज्योतिषशास्त्राचे नियम

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Embed widget