एक्स्प्लोर

Vastu Tips for Kitchen : चुकूनही टाकू नका गरम तव्यावर पाणी, होऊ शकतो मोठा अनर्थ 

Vastu Tips for Kitchen : कुटुंबात सुख-समृद्धी टिकवण्यासाठी तवा वारण्याआधी तव्यावर पाणी शिंपडावे.  भाकरी बनवण्यापूर्वी तव्यावर मीठ शिंपडावे, कारण मीठ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते.

Vastu Tips for Kitchen : हिंदू धर्माच्या चालीरीतींमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्यामागे कोणताही तर्क नाही. परंतु तरीही लोक त्यांचे अनेक शतकांपासून पालन करत आहेत आणि आजही करत आहेत. उदाहरणार्थ, गरम तव्यावर पाणी ओतले जाऊ नये. ही गोष्ट तुम्ही घरी अनेकदा ऐकत असाल. घरातील काही लोक याला अंधश्रद्धा मानतात तर काही योग्य. पण वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकू नये. पण ते का करू नये हे तुम्हाला माहीत आहे का? चला, तर मग जाणून घेऊया गरम तव्यावर पाणी टाकल्याने काय अनर्थ होऊ शकतो.  

असे मानले जाते की गरम तव्यावर पाणी ओतल्याने मुसळधार पाऊस पडतो. ज्यामुळे विनाश होतो. वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकताना फिल्टरचा आवाज आल्याने घरात नकारात्मकता येते.
तव्यावर पाणी टाकल्याने घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत अचानक बिघडू शकते. 

कुटुंबात सुख-समृद्धी टिकवण्यासाठी तवा वारण्याआधी तव्यावर पाणी शिंपडावे.  भाकरी बनवण्यापूर्वी तव्यावर मीठ शिंपडावे, कारण मीठ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे केल्याने घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही. तवा नेहमी स्वच्छ ठेवावा. असे मानले जाते की तवा राहुचे प्रतिनिधित्व करतो. वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा, जिथून तो बाहेरील लोकांना दिसणार नाही. तवा कधीही उलटा किंवा पडून ठेवू नका. यामुळे राहू दोष वाढतो आणि घरामध्ये त्रास होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 


 

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati 2026: शनिची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते? तरूण वयात कि वृद्धापकाळात सर्वात जास्त त्रासदायक? ज्योतिषशास्त्र, धार्मिक महत्त्व जाणून घ्या
शनिची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते? तरूण कि वृद्धापकाळात सर्वात जास्त त्रासदायक? ज्योतिषशास्त्र, धार्मिक महत्त्व जाणून घ्या
Pitru Paksha 2026: 'श्राद्ध' दुपारच्या वेळेतच का करतात? सकाळी श्राद्ध का करत नाही? पितृपक्षात 'हे' मुहूर्त सर्वात योग्य का मानतात? शास्त्र, महत्त्व...
'श्राद्ध' दुपारच्या वेळेतच का करतात? सकाळी श्राद्ध का करत नाही? पितृपक्षात 'हे' मुहूर्त सर्वात योग्य का मानतात? शास्त्र, महत्त्व...
Pitru Paksha 2026: पितृपक्षाला सुरूवात! आज प्रतिपदा श्राद्ध, आजचा श्राद्धाचा 'हा' मुहूर्त सर्वात योग्य, हे श्राद्ध कोणासाठी करतात? सर्व श्राद्धांच्या तिथी, महत्त्व...
पितृपक्षाला सुरूवात! आज प्रतिपदा श्राद्ध, आजचा श्राद्धाचा 'हा' मुहूर्त सर्वात योग्य, हे श्राद्ध कोणासाठी करतात? सर्व श्राद्धांच्या तिथी, महत्त्व...
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण, मालव्यसह 6 राजयोगांची पॉवर, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण, मालव्यसह 6 राजयोगांची पॉवर, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
Naxal News: मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Maharashtra Election commission SIR: महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
Embed widget