एक्स्प्लोर

Vastu Tips : 'या' दिशेला ठेवलेल्या रोपांमुळे घरात वाढतो तणाव; नात्यात दुरावा येऊ नये यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, घरात अशी काही झाडे आहेत जी घराच्या दक्षिण दिशेला लावू नयेत. अन्यथा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Vastu Tips : वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्त्व आहे. यानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. वास्तूमध्ये (Vastu Shastra) प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा सांगितली आहे. वास्तूशास्त्रात (Vastu Tips) झाडे आणि रोपे लावण्यासाठी देखील एक विशिष्ट दिशा सांगण्यात आली आहे. कारण चुकीच्या दिशेल लावलेली झाडे घरात नकारात्मकता निर्माण करतात.

असं म्हणतात की, यामुळे घरात वाद-विवाद वाढतात. वास्तूशास्त्रानुसार, घरात अशी काही झाडे आहेत जी घराच्या दक्षिण दिशेला लावू नयेत. अन्यथा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही झाडे नेमकी कोणती आहेत याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

केळीचे झाड (Banana Tree)

ज्योतिष शास्त्रात केळीच्या झाडाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. वास्तूनुसार, या झाडाला कधीही दक्षिण दिशेला लावू नये. तसेच, केळीचे झाड कधीही पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावू नये. या दिशेला केळीचे रोप लावणे अत्यंत अशुभ मानले जाते. दक्षिण दिशेला केळी लावल्यास नकारात्मक परिणाम मिळतात. केळीचे रोप नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे.

तुळशीचे रोप (Tulsi Plant)

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. दररोज तुळशीची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. तुळशीचे रोप दक्षिण दिशेला कधीही लावू नये. 

या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरात संकटं वाढतात आणि अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात. तुळशीचे रोप ईशान्य, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. तुळशीसाठी उत्तर दिशा सर्वात शुभ मानली जाते, तर पूर्व दिशेला तुळशी लावल्याने घरात सूर्यासारखी ऊर्जा येते.

मनी प्लांट (Money Plant)

मनी प्लांट घरासाठी लकी मानला जातो. मनी प्लांट बहुतेक घरांमध्ये पाहायला मिळतो. असे मानले जाते की, घरात मनी प्लांट ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ज्या घरात मनी प्लांट फुलतो त्या घरात समृद्धी नांदते. 

वास्तूनुसार दक्षिण दिशेला कधीही मनी प्लांट लावू नये. अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला लावावा. या दिशेला मनी प्लांट लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींचं उजळणार भाग्य; पैशांची चणचण होणार दूर

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget