एक्स्प्लोर

Vastu Tips : झोपण्यापूर्वी तुम्हीही करता 'हे' काम? आजच या सवयी सुधारा, होईल आर्थिक नुकसान! वास्तुशास्त्रात म्हटलंय..

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने झोपण्यापूर्वी या गोष्टी करू नयेत. या कामांमुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. वास्तुशास्त्रात म्हटलंय..

Vastu Tips : ज्योतिषशास्त्र असो वा वास्तुशास्त्र, सनातन हिंदु धर्मात नियमांना विशेष महत्त्व आहे. सर्वांमध्ये काही सवयी सांगितल्या गेल्या आहेत, ज्याचा संबंध कुटुंबाच्या प्रगती आणि समृद्धीशी आहे. वास्तुशास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत, जी स्त्री आणि पुरुष दोघांनीही रात्री झोपण्यापूर्वी करायला विसरू नये. कारण या सवयी वास्तुशास्त्रात चांगल्या मानल्या जात नाहीत. जर तुम्ही झोपण्यापूर्वी या गोष्टी कराल तर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते आणि तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. झोपण्यापूर्वी तुम्हीही करता 'हे' काम? आजच या सवयी सुधारा. या कामांबद्दल जाणून घ्या.


झोपण्यापूर्वी या गोष्टी कराल तर, देवी लक्ष्मी होईल नाराज

झोपताना डोक्याच्या बाजूला पाण्याची बाटली ठेवणे
अनेक लोक रात्री डोक्याच्या बाजूला पाण्याची बाटली ठेवून झोपतात, जेणेकरून त्यांना तहान लागल्यावर लगेच पाणी पिता येईल. पण ही सवय वास्तुशास्त्रात अशुभ मानली गेली आहे. यानुसार पाण्याची बाटली डोक्याच्या बाजूला ठेवून झोपल्याने चंद्रदोष होतो. यासोबतच नकारात्मकताही वाढते. त्यामुळे तुम्हीही हे करत असाल तर आजच ही सवय सोडा. बेडपासून काही अंतरावर, तसेच टेबल इत्यादींवर पाण्याची बाटली ठेवू शकता.

 

बेडवर जेवण करणे 
अंथरुणावर जेवण करणे वास्तुशास्त्रामध्ये निषिद्ध मानले गेले आहे. मात्र असे असूनही अनेकजण बेडवर बसून अन्न खातात. इतकंच नाही तर त्यानंतर खरकटी भांडी त्याच खोलीत ठेवतात आणि बेड साफ न करताच झोपतात. तुमच्या या सवयीमुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. कारण यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते. कारण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही, तिथे लक्ष्मीचा वास नाही. यासोबतच अस्वच्छ पलंगावर झोपल्याने रात्री भयानक स्वप्ने पडतात.

 


या गोष्टी उशीखाली ठेवू नका

रात्री झोपण्यापूर्वी कधीही पर्स, घड्याळ, वर्तमानपत्र, पुस्तक किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित उपकरणे उशीखाली ठेवू नका. वास्तुशास्त्रात अशा सवयी चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. याचा परिणाम तुमच्या झोपेवर तर होतोच पण याचा परिणाम घराच्या सुख-समृद्धीवरही होतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Vastu Tips : जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल, तर घरात हे रोप लावा, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल!

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Surya Gochar 2026 : सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
Horoscope Today 15 October 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
Weekly Horoscope: ऑक्टोबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर! दसऱ्याला जुळणार अद्भूत योगायोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
ऑक्टोबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर! दसऱ्याला जुळणार अद्भूत योगायोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Embed widget