एक्स्प्लोर

Vastu Tips : तुळशीसंबंधित 'या' चुका करतात तुम्हाला कंगाल; वाढतात घरातील समस्या

Tulsi Vastu Tips : तुळशीचं रोप हे देवी लक्ष्मीचं रूप आहे. तुळशीच्या रोपाचा अपमान करणं किंवा त्याच्याशी संबंधित नकळत एखादी चूक केल्यास घरावर संकट, दुःख आणि दारिद्र्य येतं.

Tulsi Plant Rules in Marathi : घरातील काही महत्त्वाच्या गोष्टींसाठीचे नियम वास्तुशास्त्रात दिले आहेत. या नियमांचं पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. घरातील लोक आनंदाने आणि प्रेमाने एकत्र राहतात. अशा घरावर देवी लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद राहतो. ज्या घरामध्ये रोज तुळशीची (Tulsi) पूजा केली जाते आणि ज्या घरात तुळशीचा मान ठेवला जातो, तिथे नेहमी सुख-समृद्धी नांदते.

पण हेच, तुळशीच्या रोपाशी (Tulsi Plant) संबंधित चुका व्यक्तीला गरीब बनवतात. अशा घरात पैसा कधीच टिकत नाही. घरात दु:ख, समस्या येतात. तुळशीच्या रोपाशी संबंधित नकळत होणाऱ्या चुका टाळल्या पाहिजे. तुळशीच्या रोपाशी संबंधित कोणत्या चुका कधीही करू नये? जाणून घेऊया.

तुळशीसंबंधित या चुका टाळा 

  • वास्तुशास्त्रानुसार, घरातील तुळशीचं रोप नेहमी हिरवंगार असावं. हिरव्या तुळशीच्या रोपामुळे घरात सुख-समृद्धी येते.
  • तुळशीचे रोप कधीही सुकू नये. तुळशीचं रोप वाळून जाणं शुभ मानलं जात नाही. वाळलेल्या तुळशीचं रोप घरामध्ये दारिद्र्य, दुःख आणि दुर्दैव आणतं.
  • अनेक वेळा तुळशीचे रोप थंडीच्या वातावरणात सुकतं. पुरेशी देखभाल करूनही तुळशीचं रोप पुन्हा पुन्हा सुकलं किंवा विनाकारण सुकलं तर ते मोठ्या आर्थिक नुकसानीचं लक्षण आहे.
  • तुळशीचं रोप सुकलं तर नदी किंवा जलाशयात ते विसर्जित करा आणि त्या जागी नवीन रोप लावा. पण वाळलेल्या रोपाला कचरा किंवा अपवित्र ठिकाणी टाकू नका. 
  • तुळशीच्या रोपाभोवती नेहमी स्वच्छता ठेवा. तुळशीच्या रोपाजवळ घाण, कचरा, झाडू किंवा चपला ठेवणं फारच अशुभ आहे. असं केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि घरामध्ये गरिबी येण्यास सुरुवात होते.
  • तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरड्या किंवा अशुद्ध हातांनी स्पर्श करू नका. शूज किंवा चप्पल घालून तुळशीला हात लावू नका किंवा त्यात पाणी टाकू नका.

तुळशीचे फायदे कोणते?

  • तुळशीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
  • तुळशीमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात, त्यामुळे तुळशीचे सेवन केल्याने वेदना कमी होतात.
  • तुळस स्ट्रेस बस्टर म्हणून काम करते.
  • सर्दी आणि खोकल्यामध्ये तुळस खूप फायदेशीर आहे. 
  • तुळशीचे सेवन केल्याने रक्तातील साखर संतुलित होण्यास मदत होते.
  • तुळशीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : डिसेंबरच्या शेवटी शुक्र आणि मंगळ येणार एकत्र; 'या' 5 राशींवर होणार प्रेम-धनाचा वर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर; साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिन्याचा पहिला आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिन्याचा पहिला आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा पहिलाच आठवडा नशीब पालटणारा; 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा पहिलाच आठवडा नशीब पालटणारा; 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य
Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थी श्रीगणेशांनाच समर्पित का आहे? चंद्रोदयानंतरच उपवास का सोडतात? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
संकष्टी चतुर्थी श्रीगणेशांनाच समर्पित का आहे? चंद्रोदयानंतरच उपवास का सोडतात? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
Pune Crime News : 23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
Nagpur Crime News :एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी; नागपूर जिल्ह्यातील कामठी पुन्हा हादरली! गादा-घोरपड रोडव महिलेचा संशयास्पद मृत्यू दुसऱ्या पतीवर संशय
एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी; नागपूर जिल्ह्यातील कामठी पुन्हा हादरली! गादा-घोरपड रोडव महिलेचा संशयास्पद मृत्यू दुसऱ्या पतीवर संशय
Pune News: पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची 'चौबल सीट' जीवघेणी स्वारी
पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची 'चौबल सीट' जीवघेणी स्वारी
Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
Embed widget