एक्स्प्लोर

Trigrahi Yog : वर्षाच्या अखेरीस बनतोय त्रिग्रही योग; 'या' 5 राशींच्या लोकांना मिळणार बंपर लाभ, होणार तिप्पट फायदा

Trigrahi Yog 2023: वर्षाच्या शेवटी धनु राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. 27 डिसेंबर 2023 रोजी मंगळाच्या संक्रमणामुळे हा योग तयार होऊन 5 राशींच्या लोकांचं नशीब पालटणार आहे.

Trigrahi Yog : वर्षाचा शेवटचा महिना अनेकांसाठी मोठी भेट देणारा आहे. वर्षाच्या शेवटी धनु राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात त्रिग्रही योग अत्यंत शुभ मानला जातो. 27 डिसेंबर 2023 रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहे. तर धनु राशीमध्ये सूर्य आणि बुध आधीच उपस्थित आहेत. अशा स्थितीत धनु राशीत मंगळाच्या प्रवेशामुळे या तीन ग्रहांची त्रिसूत्री तयार होईल, ज्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. हा त्रिग्रही राजयोग सर्व 12 राशींवर परिणाम करेल, परंतु 5 राशींसाठी विशेषतः तो शुभ राहील. या लोकांना वर्ष 2024 च्या सुरुवातीपासून पैसे आणि करिअरच्या बाबतीत जबरदस्त फायदे मिळू शकतात. नेमक्या कोणत्या राशींच्या (Zodiac Signs) लोकांना त्रिग्रही योग लाभणार आहे, जाणून घेऊया. 

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग खूप फायदेशीर ठरेल. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे अनुकूल फळ मिळेल. पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील. तुम्हाला सर्वच बाबींमध्ये फायदा होईल. व्यावसायिक लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही सहलीला जाऊ शकता. 

तूळ रास (Libra)

सूर्य, बुध आणि मंगळाच्या संयोगाने तयार होणारा त्रिग्रही योग तूळ राशीच्या लोकांना लाभ देईल. या लोकांना करिअरच्या बाबतीत मोठे यश मिळू शकते. तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. फ्रीलान्सरना कायमस्वरूपी नोकरी मिळू शकते. आर्थिक लाभ होईल. उत्पन्न वाढेल. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना यश मिळू शकते. 

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही हा योग लाभदायक ठरेल. अचानक कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात. जीवनमान सुधारण्यावर तुमचा भर असेल. वादांपासून दूर राहिल्यास हा काळ खूप फायदेशीर असेल. 

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांना हा त्रिग्रही योग सुख-सुविधांनी परिपूर्ण जीवन देईल. तुमचे धैर्य, सामर्थ्य आणि आत्मविश्वास देखील वाढेल. वडिलधाऱ्यांचा पूर्ण आशीर्वाद मिळेल. व्यावसायिक जीवनात अपेक्षित यश मिळू शकते. लव्ह लाईफ चांगली राहील. 

मीन रास (Pisces)

त्रिग्रही योग मीन राशीच्या लोकांना खूप चांगली संधी देईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी कराल. तुमचा मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन वर्षात तुमच्या करिअरला चांगली सुरुवात होईल. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांनाही फायदा होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Auspicious Yog : कुंडलीत असेल 'हा' योग तर करोडोंमध्ये खेळतो व्यक्ती; धन-ऐश्वर्यासोबत मिळते राजसुख

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Embed widget