एक्स्प्लोर

Horoscope Today : वृश्चिकसह कर्क, कन्या आणि मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या राशीभविष्य

Horoscope Today : आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) वृश्चिक सोबत कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे.

Horoscope Today, November 13, 2022 :  आज 13 नोव्हेंबर वार रविवार. आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) वृश्चिक सोबत कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज (13 नोव्हेंबर) बुध ग्रह  रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या राशी परिवर्तनामुळं वृश्चिकसोबतच कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना फायदा मिळणार आहे. या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य...

बुध संक्रमण 2022

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्क, हुशारी, संवादकारक ग्रह मानला जातो. हा ग्रह आपलं बोलणं आणि व्यवसायाचे प्रतिनिधित्व करतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह मजबूत स्थितीत असतो, त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही, अशी धारणा आहे. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहणार आहे. त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ काळ घेऊन येत आहे. करिअरमध्ये प्रगतीसोबतच त्यांना आर्थिक लाभही मिळतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुविधा वाढतील. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कन्या 

कन्या राशींच्या लोकांना भावा-बहिणीचे प्रेम मिळेल. त्यांची ताकद वाढेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. धनलाभ होऊ शकतो.

मीन

बुधाचे वृश्चिक राशीत संक्रमण असल्याने मीन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यावेळी नशिबाच्या ठिकाणी शुभ योग तयार झाल्याने तुम्हाला लाभ होईल. ज्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. लग्नाचीही शक्यता आहे. मांगलिक कार्य करता येईल. प्रवासाचे योग आहेत जे शुभ व फलदायी असतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

तूळ

आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल, ज्यामुळं तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो.

धनु

आज तुम्हाला सर्व बाजूंनी आनंद मिळेल. व्यवसायात नवीन योजनांचा फायदा होईल. कुटुंबात सुसंवाद राहील. तुमच्या जोडीदाराप्रती तुमची ओढ वाढेल. 

मकर 

आजचा दिवस मजेत आणि आनंदाने भरलेला असेल. तुम्ही आयुष्य भरभरून जगाल. केवळ शहाणपणाची गुंतवणूक फलदायी ठरेल. तुमच्या मेहनतीचे पैसे हुशारीने गुंतवा. जर मनात तणाव असेल तर जवळच्या नातेवाईक किंवा मित्राशी बोला, तुमच्या मनाचा भार हलका होईल.

कुंभ

आजचा दिवस प्रवासात जाईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. प्रियकराशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. या राशीच्या व्यापारी वर्गाला अचानक काही मोठा फायदा होईल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. काही नवीन लोक कुटुंबात सामील होऊ शकतात, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागू शकतो. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने यश मिळवता येते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, आजचे राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Gochar 2026 : सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Embed widget