एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 7 April 2023 : वृषभ राशीच्या लोकांनी अनावश्‍यक वादविवादांपासून दूर राहा, अन्यथा...; आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 7 April 2023 : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात काही समस्यांना सामोरे जावे लागेल.

Taurus Horoscope Today 7 April 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा चांगला आहे. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. अनावश्‍यक वादांमुळे भांडणापासून दूर राहा, नाहीतर मोठ्या संकटात सापडू शकता. आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष वाटेल. नोकरदार लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. कुटुंबाचं सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकतं. जे लोक राजकारणात सक्रिय आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. 

आर्थिक लाभाची संधी मिळण्याची शक्यता 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. अनावश्‍यक वादांमुळे भांडणापासून दूर राहा, नाहीतर मोठ्या संकटात सापडू शकता. आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष वाटेल. नोकरदार लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील.

भावंडांच्या नात्यात गोडवा राहील

कार्यक्षेत्रात नवीन योजनांकडे तुम्ही लक्ष द्याल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील, जे सरकारी नोकरी करत आहेत, त्यांना आज आपल्या अधिकार्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. आज, व्यस्ततेतही तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढाल, ज्यामुळे तुमच्या जोडीदाराचे मन प्रसन्न राहील. भावंडांच्या नात्यात गोडवा राहील. संध्याकाळची वेळ समाजबांधवांसाठी असेल. वृत्तपत्रे किंवा प्रसारमाध्यमांशी संबंधित असलेल्यांना आज अधिक मेहनत करावी लागेल.

आज वृषभ राशीचे तुमचे आरोग्य

आज तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात. हलका आहार घेणे फायदेशीर ठरेल.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवच पठण करणे लाभदायक ठरेल.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग

वृषभ राशीचा आजचा शुभ रंग हा पिवळा आहे. तर, वृषभ राशीचा आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 7 April 2023 : मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 July 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget