एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 31 October 2023: वृषभ राशीच्या लोकांची प्रलंबित कामं आज होणार पूर्ण; वैवाहिक जीवनातील प्रेम वाढणार, पाहा आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 31 October 2023: वृषभ राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन आज सुखकर असणार आहे, जोडीदारासोबतच्या नात्यातील गोडवा अजून वाढणार आहे. व्यवसायात नव्या योजना बनवण्यात यश मिळेल.

Taurus Horoscope Today 31 October 2023: वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. तुमचं एखादं जुनं काम जे खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतं, जे पूर्ण झाल्यावर तुम्हाला अपार समाधान मिळेल. वैवाहिक जीवनातील गोडवा वाढेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. व्यावसायिक जीवनात तुम्हाला यश मिळेल.

वृषभ राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, तुमच्या व्यवसायात आज तुम्हाला फायदा होऊ शकतो. परंतु व्यवसाय करणार्‍या लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल समस्या आज भेडसावू शकते. तुम्ही तुमच्या विरोधकांशी सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा ते तुमचं कोणतंही काम खराब करू शकतात. व्यावसायिक लोक आज त्यांच्या व्यावसायिक योजनांमध्ये काही बदल करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा देखील होईल.

नोकरदार वर्गाचं आजचं जीवन

कामाच्या ठिकाणी तुम्ही चर्चेत राहाल. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण तुमच्या वरिष्ठांकडून ओळखले जाईल. नोकरीत तुम्ही यशाचं शिखर गाठाल, तुमच्या समोरील यशाचे नवीन मार्ग उघडतील. कामात महत्त्वाच्या कामाची जबाबदारी घ्या, जोखीम घेतल्याने कधीकधी मोठं बक्षीस मिळू शकतं.

वृषभ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमचं कुटुंबातील व्यक्तींशी नीट बोलणं होईल. सासरच्या कोणत्याही सदस्यासोबत तुमचे काही मतभेद झाले असतील, तर तेही आज मिटवले जातील. तुमच्या वैवाहिक संबंधांबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या वैवाहिक नात्यातला गोडवा आज खूप वाढेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाच्या चर्चा कराल, तुमचं तुमच्या जोडीदारावरील प्रेम अजून वाढेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, ज्याच्यासोबत तुम्ही बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवू शकता.

वृषभ राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास आज तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा खूप चांगलं राहील. तुम्हाला स्वतःला फार तंदुरुस्त वाटेल. 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

वृषभ राशीच्या लोकांसाठी आज राखाडी रंग खूप शुभ राहील. लकी नंबरबद्दल बोलायचं झालं तर 3 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Aries Monthly Horoscope November 2023: नोव्हेंबरमध्ये मेष राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल, आरोग्याची काळजी घ्या, मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
Guru Purnima 2026: अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
August 2026 Horoscope: काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
Horoscope Today 28 July 2026: आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...
आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget