एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 30 April 2023 : वृषभ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभाची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 30 April 2023 : आज कुटुंबात एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल.

Taurus Horoscope Today 30 April 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेष यशाचा आहे. परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रात वाढ होईल. मित्राच्या मदतीने तुमचं उत्पन्न वाढू शकते. व्यवसायाची स्थिती सुधारेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचाही बेत असेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामावर सर्वजण खूश होतील. 

बोलण्यात गोडवा ठेवा

जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. तसेच, आज तुमच्या जोडीदारासाठी एक खास भेटवस्तू खरेदी करा. आज जोडीदारासोबत खास क्षण घालवण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळेल. आज कुटुंबात एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल. काही खास कामं करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोक नोकरीतील बदलाकडे वाटचाल करतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल. 

उच्च शिक्षणासाठी काळ खूप चांगला

वैवाहिक जीवनात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही ओळख करून देऊ शकता. आज लहान मुले तुमच्याकडून काही मागण्या करतील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. उच्च शिक्षणासाठी काळ खूप चांगला आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर खूप आनंदी दिसू शकतात. 

वृषभ राशीचे आजचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु शारीरिक थकव्यामुळे तुमचा उत्साह थोडा कमी दिसेल. थकवा दूर करण्यासाठी काही काळ विश्रांती घ्या.  

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

हनुमान चालिसाचे पठण करा आणि फळांचे दान करा. याबरोबरच गूळ खाऊन कामाला जा. तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहील.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 30 April 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी आहे खासा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ashadh Purnima 2026 : आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु
आज आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य-चंद्र आणि गुरु ग्रहांचा जुळून आला 'समसप्तक योग'; 30 जुलैपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु
Horoscope Today 29 July 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
Guru Purnima 2026: आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
WI vs PAK 1st Test : बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
Embed widget