एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 25 June 2023 : बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची संधी, कुटुंबात आनंदी वातावरण; वृषभ राशीचं भविष्य

Taurus Horoscope Today 25 June 2023 : वृषभ राशीचे लोक आज आपल्या करियर आणि बिझनेसचा जास्त विचार करणार नाहीत.

Taurus Horoscope Today 25 June 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी असणार आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. कुटुंबातील (Family) सदस्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत (Job) बदलीसाठी जास्त मेहनत करावी लागेल. व्यवसायात (Business) अडचणी येऊ शकतात. आज घरातील लोकांशी प्रेमाने संवाद साधा. कुटुंबात तणाव राहील. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जे घरबसल्या ऑनलाईन काम करतात, त्यांना खूप फायदा होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. अविवाहित लोकांच्या लग्नाची चर्चा होऊ शकते.

वृषभ राशीचे (Taurus Horoscope) लोक आज आपल्या करियर आणि बिझनेसचा जास्त विचार करणार नाहीत. आजचा दिवस शांततेत घालवणं पसंत करतील. आज मनोरंजन आणि प्रवासावर तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. कपडे, फॅशन आणि खाद्यपदार्थांच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. राजकारणात तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. अधिकारी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करतील. आज काही लोकांमुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

आज वृषभ राशीचे कौटुंबिक जीवन पाहता तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण घालवता येतील. आजच्या दिवसाची सुरुवात चांगली असेल. मुलांकडून आनंद मिळेल. आज ज्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून संवाद झाला नाही अशा नातेवाईकांशी तुमचं आज बोलणं होईल. एकूणच घरातील वातावरण प्रसन्न असेल.  

आज वृषभ राशीसाठी तुमचे आरोग्य

आज वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. फक्त तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन करू नका.  ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या आहे, त्यांनी त्यांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करा, आईचा आशीर्वाद घ्या. शक्य असल्यास प्राणायाम करावा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 June 2023 : मेष, कन्या, धनु, मीनसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी 'अन्नपूर्णा' कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्व..
देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी 'अन्नपूर्णा' कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्व..
Shani Vakri 2026: 2 राशी अशा, ज्यांना थेट डिसेंबरपर्यंत 'नो टेन्शन'! शनि वक्री होताच सुखाचे दिवस सुरू, साडेसातीतून मोठा दिलासा, पैसा, नोकरी, प्रेम...
2 राशी अशा, ज्यांना थेट डिसेंबरपर्यंत 'नो टेन्शन'! शनि वक्री होताच सुखाचे दिवस सुरू, साडेसातीतून मोठा दिलासा, पैसा, नोकरी, प्रेम...
Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या पक्षातील तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या पक्षातील तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Embed widget