एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 22nd March 2023 : आज वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 22nd March 2023 : आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवण्यासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता.

Taurus Horoscope Today 22nd March 2023 : वृषभ राशीच्या  (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक त्यांचा व्यवसाय (Bussiness) पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील. यामध्ये तुमच्या मित्रांचाही (Friends) तितकाच सहभाग असेल. आज व्यवसायात नफा (Profit) मिळवण्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल. आज तुमचे नवीन व्यावसायिक संबंध दृढ होतील. तुम्हाला स्वतःसाठी काही खास करायचं असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं काम करू शकता. तसेच, नोकरदार लोक नोकरीत बढतीच्या दिशेनं वाटचाल करतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर (Job offer) देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल, तसेच पदोन्नतीचीही शक्यता आहे. 

बोलण्यात गोडवा ठेवा

जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. तसेच, आज तुमच्या जोडीदारासाठी एक खास भेटवस्तू खरेदी करा. आज जोडीदारासोबत खास क्षण घालवण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळेल. आज कुटुंबात एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल. काही खास कामं करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोक नोकरीतील बदलाकडे वाटचाल करतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल. 

उच्च शिक्षणासाठी काळ खूप चांगला

वैवाहिक जीवनात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही ओळख करून देऊ शकता. आज लहान मुले तुमच्याकडून काही मागण्या करतील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. उच्च शिक्षणासाठी काळ खूप चांगला आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर खूप आनंदी दिसू शकतात. 

वृषभ राशीचे आजचे आरोग्य 

कान दुखणे किंवा सर्दी ही समस्येने तुम्ही त्रस्त असू शकता. स्वच्छतेची काळजी घ्या आणि कोणत्याही औषधाच्या बाबतीत गाफील राहू नका.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

आज तुमच्या दिवसाची सुरुवात पांढरी मिठाई खाऊन करा. तसेच, मंदिरात जाऊन तांदूळ दान करा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 22nd March 2023 : आजचा बुधवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget