एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 1st April 2023 : नोकरीत अपेक्षित यश मिळण्याची संधी, फक्त 'हे' काम करू नका; वृषभ राशीचं आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 1st April 2023 : तुमच्या प्रियकराला समजून घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

Taurus Horoscope Today 1st April 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे नोकरी करत आहेत, त्यांना आज प्रगतीची संधी मिळेल. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित नफा मिळू शकतो, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये, तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या विषयावर चर्चा होईल, ज्यामध्ये बसून तुम्ही कुटुंबाच्या भल्यासाठी काम करण्याचा निर्णय घ्याल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज कोणाच्याही सल्ल्यानुसार विचार न करता कोणतेही काम करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबत थोडे चिंतेत दिसाल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

तुमच्या प्रियकराला समजून घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुमच्या नात्यात (Relationship) दुरावा येऊ शकतो. तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबतही काही खटके उडण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या मुलाकडूनही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. कुटुंबाचं सहकार्य (Family Support) मिळेल. कुटुंबातील सदस्य तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकता. 

आरोग्याची काळजी घ्या

राजकारणात सक्रिय असणाऱ्या लोकांना आज यश मिळेल. मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतील. सर्दी, खोकल्यासारखी लक्षणं दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आज मित्र भेटायला तुमच्या घरी येतील. 

आज वृषभ राशीचे आरोग्य

वृषभ राशीच्या लोकांना छातीत दुखण्याची समस्या असू शकते. हृदयरोगाचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या औषध आणि आहाराबाबत गाफील राहू नये.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सात मंगळवारपर्यंत गणपतीला लाडू अर्पण करा. यामुळे कुंडलीत स्थितीही चांगली राहील.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 1st April 2023 : महिन्यातला पहिला शनिवार 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget