एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 17th March 2023 : वृषभ राशीच्या लोकांसाठी थांबलेला पैसा येईल, नोकरीतही प्रगती दिसेल; आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 17th March 2023 : आजचा दिवस वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांनी संयम राखण्याचा प्रयत्न करा.

Taurus Horoscope Today 17th March 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसायात नवीन कामे सुरु होतील. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. रखडलेला पैसा (Money) मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. उद्या तुमचे मित्र (Friends) तुम्हाला भेटायला येतील, ज्यांना भेटून तुम्हाला खूप बरे वाटेल. तुम्ही मित्रांबरोबर सुख-दु:ख शेअर करु शकता. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतात, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहिल. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना उद्या आणखी काम करण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही सन्मान मिळेल.

तब्येतीच्या तक्रारी जाणवतील

आजचा दिवस वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांनी संयम राखण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात जुन्या किंवा इतर गोष्टींवरुन वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतात. शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा, अन्यथा रागामुळे भांडणे वाढू शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतील अशा वेळी लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. बॅचलर्सच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. तुमच्या मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आज अधिक काम करण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही सन्मान मिळेल. आज तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले जाणार आहे. पती-पत्नीच्या नात्यात अधिक गोडवा येईल. भावनिक पातळीवर परस्पर संबंधात जवळीक वाढलेली दिसून येईल.

वृषभ राशीचे आजचे आरोग्य 

कोणत्याही शिरा किंवा स्नायूमध्ये ताण येऊ शकतो. शारीरिक समस्या वाढू शकतात.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

विष्णु सहस्त्र नामाचा जप करा. लहान मुलींना आदराने घरी बोलावून खीर खायला द्या.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
Lord Shiv: सोमवार.. भगवान शंकरांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भोलेनाथांचा संबंध काय आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल... 
सोमवार.. भगवान शंकरांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भोलेनाथांचा संबंध काय आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल... 
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींच्या भाग्योदयाची वेळ! आजपासून नवा आठवडा सुरू, 4 राशींचं भाग्य फळफळलं, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींच्या भाग्योदयाची वेळ! आजपासून नवा आठवडा सुरू, 4 राशींचं भाग्य फळफळलं, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 3 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 3 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rain News: इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण, धडकी भरवणारे फोटो
इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांची होणार अडचण, धडकी भरवणारे फोटो
Raigad Rain Update: महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
Heavy Rain Lonavala: लोणावळ्यात धडकी भरवणारा पाऊस, 24 तासांत 670 मिमी, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी
लोणावळ्यात धडकी भरवणारा पाऊस, 24 तासांत 670 मिमी, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी
Landslide on Mumbai Pune Railway Line: मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
Mumbai Rain Nalasopara: नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी
आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, घटस्फोटीत पत्नी गैरहजर, मात्र मुलांसह जावयाची हजेरी
Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
Maharashtra Rain Update: मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
Embed widget