एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 12 April 2023 : वृषभ राशीच्या लोकांचं नशीब आज साथ देईल, सुख-समृद्धी मिळेल; राशीभविष्य जाणून घ्या

Taurus Horoscope Today 12 April 2023 : आज काही लोक त्यांचा मूळ चेहरा दाखवतील अशा लोकांपासून दूर राहा.

Taurus Horoscope Today 12 April 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नवीन आर्थिक करार निश्चित होतील आणि पैसा तुमच्या वाट्याला येईल. तुम्ही ज्यांना अधूनमधून भेटता त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी हा दिवस चांगला आहे. प्रत्येक काम कमीत कमी वेळेत पूर्ण करणे चांगले. जर तुम्ही हे केले तर तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकता. आज तुमचा आत्मविश्वास कमकुवत होऊ शकतो, याचे कारण तुमची वाईट दिनचर्या आहे. नोकरदारांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल. 

आर्थिक योजनांमध्ये लाभ होईल

वृषभ राशीच्या लोकांना आज करिअरच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. तुम्ही जे काही काम करण्याचा विचार करत आहात, त्या कामात आज तुम्हाला यश मिळेल. आज काही लोक त्यांचा मूळ चेहरा दाखवतील अशा लोकांपासून दूर राहा. बँकिंग क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक योजनांमध्ये लाभ होईल. आज, एकापेक्षा जास्त स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न तुमचा आत्मविश्वास वाढवतील. आज ऑफिसची कामं मनापासून करा. बॉसशी तुमचे संबंध चांगले राहतील. नशिबाची साथ मिळाल्यानं सर्व कामं अगदी सहजतेनं होताना दिसतील.

वृषभ राशीचे कौटुंबिक जीवन 

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका, जेणेकरून तुमच्या भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. कुटुंबात शांती आणि आनंद राहील, घरातील वातावरण खूप चांगले राहील. सर्व सदस्य आपापल्या कामात व्यस्त दिसतील आणि एकमेकांना मदतही करतील.

आज वृषभ राशीसाठी आरोग्य 

वृषभ राशीचे आरोग्य चांगले राहील पण, कामाच्या अतिरेकीमुळे मानसिक थकवा येऊ शकतो. ध्यान करणे फायदेशीर ठरेल.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

केळीच्या झाडाची पूजा करा आणि नोकरी संबंधी समस्यांसाठी फळे, कपडे इत्यादी पिवळ्या वस्तू दान करा. पण केळी खाणे टाळा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 April 2023 : मेष, मिथुन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
Lord Shiv: भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Embed widget