एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 11 June 2023 : आज उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध, छोट्या व्यवसायिकांचा दिवस मात्र आव्हानात्मक; वाचा वृषभ राशीचं भविष्य

Taurus Horoscope Today 11 June 2023 : आज वृषभ राशीच्या लोकांच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळेल.

Taurus Horoscope Today 11 June 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. गृहस्थ जीवनात (Married Life) सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर (Life Partner) कुटुंबाच्या भल्यासाठी काम करताना दिसाल. आज पालकांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील, ज्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. आज तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. आज बालपणीचा मित्र भेटण्याची शक्यता आहे. मित्राच्या (Friends) माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. या राशीच्या मूळ रहिवाशांचे छोटे व्यवसाय (Business) करणार्‍यांना नुकसान होऊ शकते.  मात्र, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुमची मेहनत योग्य दिशेने असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल. 

मित्रांचं सहकार्य मोलाचं ठरणार

आज वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळेल. मित्रांची संगत फार महत्त्वाची असते. आज मित्रांच्या (Friends) सहकार्याने तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. राजकारणात तुम्हाला जर करिअर करायचे असेल तर चांगली संधी आहे. अनेक सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल.  

आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःसाठी काही खास करायचं असेल तर हा काळ खूप चांगला आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात, त्यामुळे पैशांमुळे थांबलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरदार लोकांची नोकरीत बढतीच्या दिशेने वाटचाल होईल. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल आणि पोस्टमध्ये देखील वाढ होईल.

आजचे वृषभ राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला सांधेदुखीच्या छोट्या-मोठ्या तक्रारी जाणवू शकतात. अशा वेळी कामाची धावपळ न करता थोडा वेळ विश्रांती घ्या. अवजड वस्तू उचलू नका.  

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

आज वृषभ राशीच्या लोकांनी विष्णु सहस्त्रनामाचे पठण करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.  

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 11 June 2023 : मेष, मिथुन, तूळ सह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget