एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 07 June 2023 : नवीन व्यवसायात यश आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदणार; वाचा वृषभ राशीचं भविष्य

Taurus Horoscope Today 07 June 2023 : नातेवाईकांच्या अचानक आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 

Taurus Horoscope Today 07 June 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक कोणताही नवीन व्यवसाय (Business) सुरु करण्याचा विचार करत आहेत, त्यांचा प्रयत्न यशस्वी होताना दिसेल. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर त्यात भरपूर नफा मिळेल. आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. आज संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमातही सहभागी व्हा, तुमच्या मनाला शांती मिळेल. आज एखाद्या मित्राच्या (Friends) मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी गमवाव्या लागतील. त्यामुळे आज मित्रांना व्यवहारापासून दूर ठेवा. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. नोकरदार (Employees) मंडळींनी नोकरीत (Job) दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावीत. तुम्ही तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकता. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. नातेवाईकांच्या अचानक आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी ठरेल. आज तुमचे पैसे खर्च होण्याची शक्यताही निर्माण होत आहे. आज तुम्ही घरगुती वस्तूंच्या खरेदीवर खूप पैसा खर्च करू शकता. तसेच, आज तुम्हाला जमीन मालमत्तेशी संबंधित कोणत्याही व्यवहारात नफा मिळू शकतो. नोकरदार वर्गातील कर्मचारी त्यांच्या कामात खूप व्यस्त असणार आहेत. आज तुम्ही सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय राहाल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. मित्रांचेदेखील आज तुम्हाला सहकार्य मिळू शकते.

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

कुटुंबात समृद्धी राहील. सर्व सदस्य कामात एकमेकांना पूर्ण सहकार्य करतील. तथापि, संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतो.

वृषभ राशीसाठी आजचे आरोग्य 

आज तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. इतर कोणतीही समस्या राहणार नाही. जास्त व्यायाम केल्याने श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी प्राणायाम फायदेशीर ठरेल.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

उद्या उगवत्या सूर्याला जल अर्पण करा आणि गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करा. आज इतरांशी वाद घालणे टाळा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 07 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 28 July 2026: आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...
आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...
Hindu Religion: देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी 'अन्नपूर्णा' कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्व..
देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी 'अन्नपूर्णा' कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्व..
Shani Vakri 2026: 2 राशी अशा, ज्यांना थेट डिसेंबरपर्यंत 'नो टेन्शन'! शनि वक्री होताच सुखाचे दिवस सुरू, साडेसातीतून मोठा दिलासा, पैसा, नोकरी, प्रेम...
2 राशी अशा, ज्यांना थेट डिसेंबरपर्यंत 'नो टेन्शन'! शनि वक्री होताच सुखाचे दिवस सुरू, साडेसातीतून मोठा दिलासा, पैसा, नोकरी, प्रेम...
Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Embed widget