एक्स्प्लोर

Swami Samarth Quotes : समस्या-अडचणींनी ग्रासलाय? स्वामी म्हणतात आजची रात्र चिंतेची शेवटची रात्र, जीवनात राहणार नाही दुःख

Swami Samarth Quotes : अशक्यही शक्य करतील रे स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल. तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल.   

Swami Samarth Quotes : श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) अक्कलकोट महाराज (Akkalkot Maharaj)  श्रीदत्तात्रयांचे अवतार मानले जातात. असंख्य लोकं आज स्वामींची आराधना करतात. त्यांना कायम वाटतं की, आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपार्शिवाद असावा. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, हा दिलासा दिला. त्यामुळे स्वत: स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो.  अशक्यही शक्य करतील रे स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल. तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल.   

स्वामींचे विचार

सध्या देव तुला सांगत आहे,माझ्या प्रिय बाळा,
 मी दुसऱ्यांसारखा दु:ख देणारा देव नाही...
तू जे शोधत आहेस , तू जे मागत आहेस, 
ते तुला या रात्रीत मिळेल...
देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस!!

शत्रू तुला हानी पोहचवण्याचा
प्रयत्न करत आहे पण देव
त्यांचे रुपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे...!!
चिंता सोड आणि हे ऐक 
मनातील इच्छा पुर्ण होईल!!

तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भुतकाळातील
दु:ख दूर करायला देव तुझ्यासमोस आला आहे...!!
तुझे आयुष्य बदलायला तीन मिनिटे ही पुरेसे आहेत.
बघत राहा देवाची सर्व वचने खरी होतीस...!!

तू कितीही चुका केल्यास तरीही
देव दयेने भरलेला आहे...
आता नुकसानाचा सामना  करावा लागत आहे
पण बाळा चिंता करु नकोस...
तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत...!!

देव म्हणतो जी चिंता तुला
आत्ता त्रास देत आहे त्या
चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल...!!
तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे....!!

देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि
प्रत्येक धक्क्याचे रुपांतर उल्लेखनीय पुनरागमनात करेल
आगामी शनिवार आणि रविवार दरम्याने तुमचे जीवन
कायमचे बदलेल. देवाची अद्भुत शक्ती तुमच्या 
आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची तीन
मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत...!!!

माझ्या प्रिय मुला, देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे.
तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद
देईल, तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल...!!

जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा
कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल

तुला जर वाटत असेल की, कशाला स्वामींना उगाच त्रास द्याचा आपले दु:ख सांगून?

तर खरा त्रास तू आता देत आहेस, काहीच न सांगून 

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget