एक्स्प्लोर

Surya Grahan 2026: 2026 वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण काही दिवसांतच! 5 राशींना डबल लाभ, 3 राशींवर परिणाम, सुतक काळ, सर्व माहिती एका क्लिकवर..

Surya Grahan 2026: 2026 चे दुसरे सूर्यग्रहण केव्हा आणि कसे होणार? ते भारतात दिसणार का? सुतक काळ, भाग्यशाली राशींबद्दल जाणून घ्या...

Surya Grahan 2026: नुकतंच 2026 वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण देखील पार पडलं. हिंदू धर्मात चंद्र आणि सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी झालं होतं, आता चर्चा आहे ती म्हणजे वर्षातल्या दुसऱ्या सूर्यग्रहणाची...अनेक जणांना या सूर्यग्रहणाची तारीख, वेळ आणि सूतक काळ बद्दल उत्सुकता आहे, वैदिक पंचांगानुसार. हे ग्रहण आषाढ अमावस्येच्या दिवशी होत आहे, ज्योतिषशास्त्रानुसारही या सूर्यग्रहणाचे मोठे महत्त्व आहे, याचा परिणाम 12 राशींवर होताना दिसणार आहे. कोणत्या राशी यामुळे भाग्यशाली ठरणार आहेत? कोणत्या राशींना सावधगिरी बाळगावी लागेल? तसेच हे सूर्यग्रहण भारतात दिसणार की नाही, याबद्दल जाणून घ्या...

2026 चे दुसरे सूर्यग्रहण केव्हा आहे? (Surya Grahan 2026)

2026 च्या सूर्यग्रहणाची तारीख - 12 ऑगस्ट 2026, बुधवार
ग्रहणाची वेळ - सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:04 वाजता सुरू होईल आणि 13 ऑगस्ट रोजी पहाटे 4:25 वाजता संपेल.
प्रकार - संपूर्ण सूर्यग्रहण
हे ग्रहण सिंह राशीत होणार असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रतिष्ठेवर याचा प्रभाव दिसेल

12 ऑगस्ट 2026 सूर्यग्रहणाच्या भाग्यशाली राशी

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण सिंह राशीतच होत आहे
जीवनात मोठे बदल आणि नवीन ओळख निर्माण होईल
करिअरमध्ये प्रगती आणि आत्मविश्वास वाढेल

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, नशीब जोरात साथ देईल
नवीन संधी, प्रवास किंवा मोठी प्रगती होण्याची शक्यता
शिक्षण आणि करिअरमध्ये लाभ

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम वेळ
करिअर आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, करिअरमध्ये मोठा बदल संभवतो
पदोन्नती किंवा नवीन दिशा मिळू शकते

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, आर्थिक स्थैर्य वाढेल
घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ

कोणत्या राशींना सावध राहावे?

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ, कर्क, मकर राशींना या काळात सावध राहण्याची आवश्यकता
भावनिक निर्णय टाळा
खर्च आणि नातेसंबंधांमध्ये काळजी घ्या

2026 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसेल का?

2026 चे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. 
हे सूर्यग्रहण आइसलँड, ग्रीनलँड, आर्क्टिक, अटलांटिक महासागर आणि उत्तर स्पेन, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि इटलीमध्ये दिसेल.

सूतक काळ असणार का?

वैदिक पंचांगानुसार, हे सूर्यग्रहण आषाढ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी होत आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे, तो सूतक काळ म्हणून पाळला जाणार नाही आणि कोणत्याही धार्मिक विधींमध्ये अडथळा आणणार नाही.

सूर्यग्रहणामागील वैज्ञानिक कारणे

सूर्यग्रहणाबाबत वैज्ञानिक कारण जाणून घ्यायचं असल्यास, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. यामुळे काही क्षणांसाठी सूर्यप्रकाश रोखला जातो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. हे अमावस्येच्या दिवशी घडते. पृथ्वी स्वतःच्या अक्षावर किंचित कललेली असल्यामुळे, हे तीन बिंदू प्रत्येक अमावस्येच्या दिवशी एका रेषेत येत नाहीत, परंतु जेव्हा असे घडते, तेव्हा सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहण पाहताना विशेष चष्मा वापरावा, कारण त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.

ही वाचा

Numerology: आयुष्यात अचानक श्रीमंतीचा योग! 'या' जन्मतारखा कुबेरदेवांच्या अत्यंत प्रिय, संपत्तीत वाढ होत जाते, फक्त 'ही' गोष्ट सांभाळा! अंकशास्त्र

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: शिवलिंगावर अभिषेक करताना सर्वप्रथम काय अर्पण करायला हवं? अभिषेक करताना 'या' गोष्टी टाळा, शास्त्रात म्हटल्याप्रमाणे संपूर्ण क्रम जाणून घ्या... 
शिवलिंगावर अभिषेक करताना सर्वप्रथम काय अर्पण करायला हवं? अभिषेक करताना 'या' गोष्टी टाळा, शास्त्रात म्हटल्याप्रमाणे संपूर्ण क्रम जाणून घ्या... 
Lucky Zodiac Signs: गुरूपौर्णिमा होताच 4 राशींचं भाग्य फळफळलं! 30 जुलैला शुभ राजयोगांचा संगम, संध्याकाळपर्यंत शुभ वार्ता? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात मोठा यु-टर्न...
गुरूपौर्णिमा होताच 4 राशींचं भाग्य फळफळलं! 30 जुलैला शुभ राजयोगांचा संगम, संध्याकाळपर्यंत शुभ वार्ता? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात मोठा यु-टर्न...
Horoscope Today 30 July 2026 : आज गुरुवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 30 July 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Embed widget