एक्स्प्लोर

Surya Grahan 2025 : 29 मार्चला लागणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; 'या' 5 राशींच्या आयुष्यावर होणार परिणाम, पदोपदी वाढतील संकटं

Surya Grahan 2025 : वर्षातील हे पहिलं सूर्यग्रहण 5 राशींसाठी फार घातक ठरणार आहे. कारण या दिवशी कर्मफळदाता शनीचं सुद्धा मीन राशीत संक्रमण होणार आहे.

Surya Grahan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च रोजी 2025 वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan) लागणार आहे. वर्षातील हे पहिलं सूर्यग्रहण 5 राशींसाठी फार घातक ठरणार आहे. कारण या दिवशी कर्मफळदाता शनीचं सुद्धा मीन राशीत संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक राशींवर याचा परिणाम होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी 29 मार्चनंतर स्थिती बदलणार आहे. या दरम्यान मेष राशीच्या लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्यात कोणताही हलगर्जीपणा करुन चालणार नाही. तसेच, या काळात तुमच्या नातेसंबंधांनाही जपा. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य ग्रहणानंतरचा काळ फार कठीण असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. कारण याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तसेच, कुटुंबातील कोणत्याही सदस्याबरोबर विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न करु नका. तुमच्यातील वाद वाढू शकतात. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना सूर्य ग्रहणानंतर सावध राहण्याची गरज आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात अधिक गांभीर्याने विचार करावा लागेल. तसेच, तुम्हाला तुमच्या बजेटवर देखील नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमची एक चूक तुम्हाला नंतर महागात पडू शकते. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांनी सूर्य ग्रहणाच्या वेळी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका. तसेच, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी सुर्यग्रहणानंतरचा काळ फार कठीण असणार आहे. या दरम्यान तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, या काळात कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण करु नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

हे ही वाचा :                                  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Surya Nakshatra Parivartan : सूर्याचा शनीच्या नक्षत्रात झाला प्रवेश; 'या' 3 राशींचं टेन्शन संपणार, उत्पन्नाच्या संधी वाढणार

महत्त्वाच्या बातम्या

Bhaubij 2026 Lucky Zodiac Signs: भाऊबीजपासून 5 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! पॉवरफुल बुधादित्य राजयोग जुळला, मोठा धनलाभ, करिअर जोरात, ज्योतिषशास्त्र..
भाऊबीजपासून 5 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! पॉवरफुल बुधादित्य राजयोग जुळला, मोठा धनलाभ, करिअर जोरात...
November 2026 Planet Transit : नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचं महासंक्रमण; 12 पैकी 6 राशींचं नशीब पालटणार, आजपासून सुवर्णकाळ होणार सुरु
नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचं महासंक्रमण; 12 पैकी 6 राशींचं नशीब पालटणार, आजपासून सुवर्णकाळ होणार सुरु
Tulsi Vivah 2026 : नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
Horoscope Today 11 November 2026 : आज भाऊबीजेच्या दिवशी 5 राशींना मिळणार पुण्य फळ; संध्याकाळच्या वेळी 'ही' गोष्ट टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज भाऊबीजेच्या दिवशी 5 राशींना मिळणार पुण्य फळ; संध्याकाळच्या वेळी 'ही' गोष्ट टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Embed widget